हम आए थे पत्रकारिता में बड़े-बड़े चेहरों को देखकर लेकिन अब उन्हें देखकर शर्म सी आती है और जिस ध्रुव राठी को हम सिर्फ एक यूट्यूबर समझ रहे थे वो इन सबको सिखा रहा है कि पत्रकारिता क्या है और कैसे होती है। ध्रुव राठी का ये नया वीडियो देखने के बाद ध्रुव राठी के लिए सम्मान और बढ़ गया...इस वीडियो के लिए दिल से शुक्रिया दोस्त✊❣️
#DhruvRathee
काँग्रेसने आधी स्वतःचा 'सरेंडर' इतिहास पाहावा!
आज प्रत्येक राष्ट्रप्रेमी भारतीयाच्या मनात संताप आहे. काँग्रेसचे युवराज राहुल गांधी जेंव्हा जेंव्हा परदेशात जातात, तेव्हा ते केवळ भाजपवर टीका करत नाहीत, तर ते भारत देशाची आणि तिथल्या लोकशाहीची बदनामी करतात. परदेशातील भूमीवर जाऊन आपल्याच देशाची इज्जत काढणे, ही काँग्रेसची जुनी आणि घातक सवय बनली आहे.
राहुल गांधींचा अमेरिका दौरा असो वा लंडनचा, तिथे जाऊन भारताची बदनामी करण्याचे 'कॉन्ट्रॅक्ट' त्यांनी घेतल्यासारखे वाटते. ज्या लोकशाहीने त्यांना खासदार बनवले, त्याच लोकशाहीचा अपमान ते परकीय शक्तींसमोर करतात. हे केवळ राजकीय विधान नाही, तर हा देशाच्या स्वाभिमानावर केलेला घाला आहे. काँग्रेसने नेहमीच फुटीरतावादी विचारांचे लाड केले आहेत, हे आता उघड झाले आहे.
'सरेंडर'चा इतिहास कोणाचा? हे राहुल गांधीला कळलं असत तर तोंड काळ करून फिरला असता. सोशल मीडियावर 'राष्ट्रीय सरेंडर संघ' नावाचे खोटे पोस्टर्स पसरवून काँग्रेस स्वतःचे पाप लपवू पाहत आहे. पण जनतेला सत्य माहित आहे.
चीनने आक्रमण केले तेव्हा 'हिंदी-चिनी भाई-भाई'च्या घोषणा देत नेहरूंनी भारताची हजारो चौरस किलोमीटर जमीन (अक्साई चीन) चीनला आंदण दिली. हे 'सरेंडर' नव्हते तर काय होते?
राजीव गांधींच्या काळात बोफोर्स घोटाळ्यामुळे देशाच्या सैन्याची ताकद कमकुवत झाली. कमिशनखोरीसाठी देशाची सुरक्षा पणाला लावण्याचे काम काँग्रेसने केले.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात भारताचे परराष्ट्र धोरण हे १० जनपथ आणि अमेरिकेच्या दबावाखाली ठरत असे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जगातील सर्वात मोठी शिस्तबद्ध संघटना आहे. जेव्हा जेव्हा देशावर नैसर्गिक आपत्ती आली किंवा युद्ध ओढवले, तेव्हा संघाचा स्वयंसेवक जिवाची पर्वा न करता सीमेवर आणि रस्त्यावर उभा राहिला आहे. संघावर टीका करण्याची लायकी काँग्रेसची नाही. ज्यांनी फाळणीचा डाग देशाला लावला, त्यांनी अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या संघावर बोट उचलू नये.
भाजपचा कार्यकर्ता म्हणून आम्ही हे स्पष्ट करतो की, मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज भारत 'विश्वगुरू' बनत आहे. भारत आता दबणारा देश राहिला नाही, तर सर्जिकल स्ट्राईक करून शत्रूच्या घरात घुसून मारणारा देश बनला आहे. हेच काँग्रेसच्या जिव्हारी लागत आहे.
काँग्रेसने तात्काळ देशाची माफी मागावी. तुम्ही कितीही खोटे आरोप करा, पण लक्षात ठेवा, 'देश प्रथम' मानणारा सामान्य भारतीय नागरिक आणि भाजपचा कार्यकर्ता तुमच्या या देशविरोधी कारस्थानांना कधीही यशस्वी होऊ देणार नाही!
मराठी x वर सर्वात अभ्यासू कोणी असेल तर @shubham_9909 जी आहेत. ह्यांच्या मुळे जागतिक घडामोडी अचूक कळतात.
अभिमान आहे ह्यांची space ऐकायला मिळते.
उंटाच्या देशात बसुन शेळी हाकण्याचे काम करण्यासाठी खूप खूप आभार सर
There’s mass organ harvesting and sex trafficking happening in our nation. Somehow our nationalism doesn’t take a hit when our citizens are used as cattle.
Child mortality rate is
5 out of 100 in Kerala
37 out of 100 in U.P
25 out of 100 is National Average
This is the real KERALA STORY not the propaganda bullshit promoted by BJP