या १० प्रकारच्या लोकांपासून दूर राहिले पाहिजे
1. सतत तक्रारी करणार���
2. नकारात्मक विचार करणारे
3. आळशी लोक
4. स्वतःला कायम परिस्थितीचा बळी समजणारे
5. खोटे बोलणारे
6. स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचा वापर करणारे
7. मत्सरी लोक
8. व्यसनाधीन लोक
9. जीवनात कोणतेही ध्येय नसणारे
10. तुम्हाला निरुत्साहित करणारे
तुमच्या अवतीभोवती असणारे लोक तुमच्या आयुष्याला आकार देतात. त्यामुळे आपला मित्रपरिवार आणि सहवास अत्यंत विचारपूर्वक निवडा.
डॉ प्रशांत भामरे.
हे आर्टिकल मिस करू नका -
1. उद्या करायच्या कामांची यादी आदल्या रात्री करा.
कारण ?
- तसं केल्याने आपल्या मनाची उद्या कायकाय करायचं आहे यासाठी पुर्वतयारी होऊन जाते.
- अस्वस्थता कमी होते, निघुन जाते.
- त्यामुळे तुम्हाला उद्याची सुरुवात आजच मिळते आणि तीसुद्धा उत्साहाने.
अशी यादी छोटी आणि आटोपशीर असावी.
2. यादी केलेल्या कामांचा प्राधान्यक्रम लावणे.
त्यासाठी 80/20 च तत्व अतिशय उपयुक्त ठरते.
- यादीतली 20 टक्के अशी कामे निवडा कि जी अत्यंत अवश्यक व जास्त फायदेशीर आहेत.
- त्यांना यादीत सर्वात वर घ्या.
बाकीच्या छोट्या बाबींची आताच काळजी करू नका.
3. प्रत्येक कामाला किती वेळ लागेल ते त्यापुढे लिहा.
यात वास्तववादी राहा.
ज्या कामाला 1 तास लागेल असं तुम्हाला वाटते त्यासाठी दीड तास ठेवा.
कारण ?
- त्यामुळे आकस्मिक आलेल्या बाबींसाठी वेळ राहतो
- वेळ उरला तर चालतो पण वेळ पुरला नाही तर काम अपुर्ण राहते
- त्यामुळे अस्वस्थता कमी होते.
4. काम करताना खालील तंत्र वापरा.
25 मिनिटे सलग काम करा.
त्यानंतर 5 मिनिटाचा ब्रेक घ्या.
असे सलग 4 वेळा करा.
त्यानंतर एक 15-30 मिनिटांचा लॉन्ग ब्रेक घ्या.
कारण ?
- छोट्या काळात माणुस अधिक उत्साहाने काम करतो
- चालढकल करण्याच्या वृत्तीवर आपोआप नियंत्रण येते
- मानसिक व शारीरिक थकवा येत नाही.
5. सारख्या कामांचा एक गट करा.
समान प्रकारची कामे एकत्रित केल्याने वेळेची बचत होते.
तुम्ही एकाच झोन मध्ये एकावेळी असता���.
वारंवार गिअर्स बदलावे लागत नाहीत.
6. ब्रेक घेणे आवश्यक आहे.
थकलेले मन आणि मेंदु यांची कार्यक्षमता कमी होत जाते.
त्यामुळे ब्रेक घेणे अत्यावश्यक आहे.
प्रत्येक तासाला 5-10 मिनिटांचा ब्रेक घ्या.
तुमचं मन प्रसन्न होऊन जाते.
7. डिस्ट्रॅक्शन्स वगळा/ दूर करा.
कोणत्याही बाबीकडे लक्ष न देता सलग 25 मिनिटे काम करा.
फोन, पीसी, लॅपटॉप, आयपॅड वरील नोटिफिकेश���्स बंद करा .
काम करताना वेबसाईट, ऍप्स ब्लॉक करा.
काम करताना शांतता असेल असं वातावरण निर्माण करा.
8. रात्री दिवसभराचा आढावा 5 मिनिटात घ्या.
आज आपण नियोजित केलेली कोणकोणती कामे केली नाहीत याची यादी वाचा.
स्वतःला विचारा कि हि कामे का राहुन गेलीत ?
तुम्हाला त्याची भरपुर कारणे सापडतील पण ती कामे न करताना तुमची मानसिकता काय होती ? याचा शोध घेणे अत्यंत महत्वाचे आहे. उदा आयत्यावेळी दुसरेच काही���री आले, मित्राशी गप्पा मारत बसलो, थोड्यावेळाने करूया असा विचार केला मग नंतर वेळच मिळाला नाही, यादीच वाचायची राहुन गेली, सहज म्हणुन सोशल मेडिया बघायला गेलो तर त्यात वेळ कसा गेला ते कळलं नाही, आपल्याने होईल कि नाही याच्या धाकधुकीने हातच लावला नाही इत्यादी.
9. तुमच्यात जी सुधारणा झाली आहे त्याबद्दल आनंद साजरा करा.
जी कामे नियोजनाप्रमाणे पुर्ण झाली आहे��� त्याबद्दल स्वतःला शाबासकी द्या.
त्यामुळे मेंदुत डोपामाईन रिलीज होते.
आणि त्याने तुमचा उत्साह, आत्मविश्वास वाढत जातो.
10. तुम्हाला अधिक प्रभावी आणि हमखास यशस्वी करणारा या प्लॅनची समरी पुन्हा खाली देत आहे :
- रात्री यादी करणे
- प्राधान्यक्रम ठरवणे
- त्याला वेळेचे वाटप करणे
- ठराविक वेळ काम मग ब्रेक घेण्याचे तंत्र
- कामांचा गट बनविणे
- ब्रेकचे महत्व
- डिस्ट्रॅक्शन वगळणे
- रात्री कारणमीमांसेसह आढावा घेणे
- यश साजरे करणे
हा हमखास यशस्वी करणारा फॉर्म्युला आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा, तुमच्या क्षमतेबद्दल तुमच्या काहीही धारणा असू द्या, परिस्थिती कशीही असूद्या फक्त हा फॉर्म्युला वापरून पहा.
डॉ प्रशांत भामरे.
नक्की एकदातरी वाचावीत अशी कौशल्ये शिकवणारी १३ पुस्तके -
या यादीत निव्वळ पुस्तकं व लेखक नाही तर ते पुस्तक कोणती कौशल्यवृध्दी होते तेसुद्धा अधोरेखित केले आहे.
1. The Psychology of Money — Morgan Housel
आर्थिक व्यवस्थापन
2. Atomic Habits — James Clear
चांगल्या सवयी निर्माण करणे
3. How to Win Friends and Influence People — Dale Carnegie
संवादकौशल्य आणि लोकांवर सकारात्मक प्रभाव पाडणे
4. Deep Work — Cal Newport
एकाग्रता आणि सखोल काम करण्याची क्षमता
5. The Personal MBA — Josh Kaufman
व्यवसायाची मूलभूत तत्त्वे
6. Never Split the Difference — Chris Voss
वाटाघाटीचे कौशल्य
7. Thinking, Fast and Slow — Daniel Kahneman
विचारप्रक्रिया आणि निर्णयक्षमता
8. The Almanack of Naval Ravikant — Eric Jorgenson
संपत्ती आणि जीवनाचे तत्त्वज्ञान
9. Essentialism — Greg McKeown
महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य देणे
10. The Courage to Be Disliked — Ichiro Kishimi आणि Fumitake Koga
आत्मविश्वास आणि इतरांच्या मतांच्या दबावातून मुक्त होणे
11. Influence — Robert B. Cialdini
मन वळवण्याचे कौशल्य
12. The 7 Habits of Highly Effective People — Stephen R. Covey
वैयक्तिक कार्यक्षमता
13. So Good They Can’t Ignore You — Cal Newport
कौशल्यविकास आणि कारकिर्दीतील प्रगती
यातील बहुतांश पुस्तकं मी किमान एकवेळा वाचली आहेत, काही एकापेक्षा जास्तवेळ वाचली आहेत. ही पुस्तकं वाचल्यानंतर तुमच्या व्यक्तिमत्वात मोठा बदल घडतो असा माझा अनुभव आहे. किमान एका पुस्तकापासून त्वरित वाचायला सुरुवात करा अशी माझी शिफारस आहे.
डॉ प्रशांत भामरे.
युट्युबवर निखिल कामतचा podcast पाहत होतो. त्यावेळी त्यानं young founderला एक गोष्ट सांगितली. त्यानं Israelच्या प्राध्यापकाला bangloreला बोलवलं. त्याचं 15 दिवस storytellingचे लेक्चर attend केलं आणि नंतर तो लेक्चरर आपल्या देशात निघून गेला.
त्याच्या लेक्चरमध्ये त्यानं निखिलला 2 किंवा 3 तास मनात येईल ते वहीत लिहीत रहा असं सांगितलं. माणसाकडं पैसा असला तर तो काय करू शकतो, हे या उदाहरणातून शिकायला मिळतं. निखिलच्या podcast पहिल्या की नवीन गोष्टी शिकायला मिळतात, जग कळतं. आपण अपडेट व्हायला हवं, टॉपला जायला हवं.
गुजरात में कांग्रेस को पछाड़कर AAP बनी दूसरी सबसे बड़ी ताकत
◆ WeePreside और CIF द्वारा किए गए Pulse of Gujarat 2026 सर्वे के आंकड़े बताते हैं कि गुजरात की राजनीति अब BJP Vs AAP की दिशा में बढ़ रही है
◆ सर्वे के मुताबिक गुजरात में आम आदमी पार्टी का वोट शेयर 24.8% तक पहुंच गया है
#Gujarat | AAP | Gujarat
दोनेक वर्षापुर्वी शहरीकरण, आर्थिक समृद्धी आणि महाराष्ट्राचा त्याबद्दलचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य याबद्दल एक दिर्घ लेख लिहलेला.
त्यातला हा अंशतः भाग. दोन पोस्ट आहेत.
वाचा. विचार करा. जमलं तर कृतीत आणू.
आपल्याला फक्त आपली रेष मोठी करायचीये. इतकचं. ❣️🙏
——————————————
साल १९६० मधे संपुर्ण महाराष्ट्राची लोकसंख्या होती ३ कोटी ९५ लाख.
त्यात ग्रामिण भागात राहणारे तब्बल २ कोटी ८३ लाख आणि शहरी भागात फक्त १ कोटी ११ लाख.
आता हेच आकडे २०२३ मधे कसे आहेत पहा - महाराष्ट्राची लोकसंख्या झालीये तब्बल ११ कोटी १२ लाख.
आणि त्यात ग्रामिण भागात राहणारे ६ कोटी १५ लाख आणि शहरी भागात तब्बल ५ कोटी ८ हजार. म्हणजे जवळपास अर्धे लोक आता शहरी भागाकडे वळताहेत.
ही आकडेवारी फार महत्वाची आहे.
हे असं फक्त महाराष्ट्रातच घडलय का?
तर नाही. थोडंफार गुगल केलं तरी कळेल की जगभरात सगळीकडेच हा ट्रेंड आहे. आणि या प्रकारालाच “अर्बनायझेशन” म्हणजे शहरीकरण असं म्हणतात.
मानवी उत्क्रांतीच्या इतिहासात हजारो लाखो वर्षात जे घडलं नाही ते औद्योगिक क्रांतीनंतर घडलंय. सोळाव्या-सतराव्या शतकात केवळ ५% आसपास असलेलं शहरीकरणाच प्रमाण आता कसलं बदललय पहा. लोकांचा ओढा हा असाच शहरांकडे वाढत जाणार आहे. जगभरात प्रचंड मोठ��या मेगा सिटीज तयार होत जाणार आहेत.
गेल्या शतकानुशतकांपासून चालत आलेला गावगाडा आता हळूहळू मागे पडलाय.
लोकसंख्यावाढीने शेतीचे पडलेले तुकडे, शेतीमालाला नसलेला भाव, (अनिश्चितता) ग्रामिण भागातली भयान बेरोजगारी, जातीवाद, भाऊबंदकी तसेच शिक्षणाचे वाढलेले प्रमाण यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकं शहरांकडे वळलेत, नव्हे तर इकडे रूळलेतही. कित्येक जणं तर परदेशातील विविध शहरांत जावून स्थायिक झालेत.
शहरात असलेल्या शैक्षणिक सुविधा, आरोग्यसुविधा, कामधंदे, रस्ते, वीज, पाणी, रोजगार, त्यातल्या त्यात शेतीच्या तुलनेत असलेली स्थिरता आणि सर्वात महत्वाचं पैसे हे सर्वांनाच खुणावतात.
निती आयोगाच्या अहवालानुसार आज संपुर्ण जीडीपीच्या शहरी भागाचा हिस्सा ६३% आहे तर २०३० पर्यंत हा ७५% पर्यंत वाढेल. शहरीकरण हाच आर्थिक विकासाचा पाया ठरणा�� आहे.
या शहरीकरणाची बीजं महाराष्ट्रात तीन महत्वाच्या क्रांतीकारी घटनांनी घातली.
पहिली बाब - इंग्रजांच्या काळात मुंबईला असलेले अन्यन्यसाधारण महत्व.
तसेच मुंबईच्या नैसर्गिक
▪️सर्वसमावेशकता
▪️सुरक्षा व स्थिरता
▪️सोईसुविधा (इकोसिस्टम/ इंफ्रास्ट्रक्टर)
या महत्वाच्या त्रिसुत्रीमुळे इथे अनेक महान उद्योजकांनी त्यांच्या उद्योग-व्यवसायची बीजे रोवली.
देशी-परदेशी कंपन्यांनी इथे क���रखाने टाकले, बंदरांचा, रेल्वेचा, दळणवळणाचा, तार, पोस्ट, शाळा, कॅालेजे, रस्ते तसेच सर्व सोईसुविधायुक्त जागतिक दर्जाच्या तोडीस तोड हे शहर उभे राहिले. हीच आपली मुंबई पुढे आपल्या भारताची आर्थिक राजधानीही बनली.
दुसरी घटना - संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर दोनच वर्षांनी घडली ती म्हणजे सन १९६२ मधे आपल्याकडे MIDC ची स्थापना झाली.
यात राज्याच्या कानाकोपऱ्यात तब्बल २२५ इं��स्ट्रीयल कॉंप्लेक्स बनविण्यात आल्या.
यात लहान-मोठ्या उद्योगांसाठी रस्ते, वीज, पाणी तसेच चांगल्या डेव्हलप्ड जमीनी तयार करून दिल्या गेल्या. मॅन्यूफॅक्चरिंग सेक्टर वाढावा, उद्योग मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात यावेत यासाठीचा अत्यंत महत्वाचा आणि पथदर्शी असा हा निर्णय.
यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उद्योग तर आलेच पण यामुळे शहरीकरण वाढायला मदतच झाली.
(औद्योगिक क्रांतीत महार���ष्ट्राचे योगदान - लिंक)
तिसरी घटना - म्हणजे ९० च्या दशकात महाराष्ट्राने सॅाफ्टवेअर आणि कंप्युटर्सचे
महत्व ओळखून पुणे आणि मुंबईत तयार केलेले सॉफ्टवेअर पार्कस् आणि त्यासाठी बनवलेली स्पेशल पॅालिसी.
पुढे काही वर्षातच भारतात जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले आणि आपल्याला डॉट कॅामचा प्रचंड फ़ायदा झाला. मोठ्या प्रमाणावर परदेशातून भारतात कामं येऊ लागली.
इथे अनेक कंपन्या उभ्या राहिल्या त्या अवाढव्या वाढल्याही. पुणे असो की मुंबई दोन्ही ठिकाणी याला भरभरून प्रतिसाद मिळाला.
या सॅाफ्टवेअर क्रांतीमुळे ��क मोठा नवश्रीमंत वर्ग तयार झाला. त्याला सर्व्ह करायला सर्व्हीस इंडस्ट्री वाढत गेली. पुढे त्यातच अनेक नवउद्यमीही तयार झाले.
त्याच दरम्यान सहकार, शेती, दूग्धव्यवसाय, शेतीपुरक इतर उद्योग वाढत गेले. साक्षरतेचं आणि शिक्षणाच प्रमाणही वाढत गेलं.
मुंबई बहरतच होती, दुसरीकडे इंडस्ट्रीयल ग्रोथ चालूच होती, त्यात सॅाफ्टवेअरमुळे, मॅन्युफॅक्चरिंगमधल्या तगड्या वजनामुळे महाराष्ट्राची गाडी जी सुस्साट सुटली ती थेट बंगाल, तामिळनाडू आणि भारतातील सर्व राज्यांना मागे टाकून थेट पहिल्या नंबरवर गेली.
मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद,
#SundayThread #मराठी #शहरीकरण #मुंबई #महानगरपालिका
१/२
Maharashtra unveils a multi-region industrial & defence corridor plan. 🏭🛡️🇮🇳
Here’s what the new industrial & defence corridor plan brings 👇
▪️ Nagpur at the core of Maharashtra’s newly notified industrial policy
▪️ Defence corridor across Vidarbha: Nagpur-Wardha-Amravati-Saoner
▪️ Similar defence-linked corridors planned for Pune, Nashik, Dhule, Chhatrapati Sambhaji Nagar & Ahilya Nagar
▪️ Samruddhi Industrial Corridor (Nagpur-Mumbai) with
▪️ 18 new townships
▪️ 24 interchanges
▪️ Boost to Vidarbha, Marathwada & North Maharashtra
▪️ EV push: 40% of state transport fleets to go electric in cities like Nagpur, Mumbai, Pune & Nashik
▪️ Steel corridor in Gadchiroli + Green industrial corridor in Butibori
▪️ Focus sectors: Semiconductors, aerospace, defence manufacturing, hydrogen, lithium batteries & coal gasification
▪️ ₹3,000 Cr ‘Invest Maharashtra’ body to attract global investments
▪️ Dedicated critical investment fund to remove infra bottlenecks
#Maharashtra #DefenceCorridor #Manufacturing
श्रीमंत होण्यासाठी -
१. योग्य वाचणं (ज्ञानार्जन)
२. लिहणं
३. आकडेमोड (गणित)
४. पैशांचा (गणिताचा) अन् ज्ञानाचा वापर
५. योग्य साथसंगत आणि ‘ग्रेसफुल’ वावर
गरिब होण्यासाठी -
१. भीती
२. अज्ञान
३. आळस
४. निर���शावादी वृत्ती,
५. माणसांमाणसातला भेदभाव पुरेसा आहे.
#आर्थिकसाक्षरता
मी आत्ताच दक्षिण भारतात 14 दिवस राहून आलो आंध्र, तेलंगणा, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांच्या अंतर्गत भागांमध्ये सेल्फ ड्रायव्हिंग करत सर्व प्रवास केला. या सर्व प्रवासादरम्यान मी प्रामुख्याने जी गोष्ट नोट केली ती अशी की अगदी ग्रामीण भागापर्यंत आणि अंग मेहनतीचे काम करणाऱ्या लोकांना सुद्धा जुजबी इंग्रजी बोलता येते, समजते, त्यातून संवाद साधता ��ेतो. रिक्षावाले तर आपल्याकडील मध्यम��र्गीयांना सुद्धा हेवा वाटेल अशा प्रकारे इंग्रजी बोलतात. कदाचित तिथल्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा दर्जा किंवा परिणामकारकता चांगली असल्याचा हा परिणाम असावा.
🎬 TOP 50 BEST SERIES (Selected Edition) 🔥🍿
1. Game of Thrones
2. Breaking Bad
3. Prison Break
4. Peaky Blinders
5. Vikings
6. Money Heist
7. The Walking Dead
8. The Wire
9. The Sopranos
10. Better Call Saul
11. Chernobyl
12. Stranger Things
13. Narcos
14. The Boys
15. Band of Brothers
16. True Detective
17. Dexter
18. Mr. Robot
19. Lost
20. Black Mirror
21. The Crown
22. Squid Game
23. The Witcher
24. Lucifer
25. Westworld
26. Homeland
27. Ozark
28. Sherlock
29. Sons of Anarchy
30. Succession
31. Fargo
32. Dark
33. The Mandalorian
34. House of Cards
35. The Office
36. Friends
37. How I Met Your Mother
38. Modern Family
39. Brooklyn Nine-Nine
40. Avatar: The Last Airbender
41. Death Note
42. The Handmaid’s Tale
43. American Horror Story
44. Spartacus
45. Supernatural
46. The Last Kingdom
47. Fallout
48. 3 Body Problem
49. Baby Reindeer
50. Ripley
🎬Top 20 Gangster Crime Series Of All Time🍿
1. Breaking Bad
2. The Wire
3. The Sopranos
4. Better Call Saul
5. Narcos
6. Peaky Blinders
7. Ozark
8. Snowfall
9. Boardwalk Empire
10. Power
11. Mindhunter
12. Fargo
13. True Detective (Season 1)
14. Gomorrah
15. ZeroZeroZero
16. Sons of Anarchy
17. Top Boy
18. Money Heist
19. The Night Of
20. Banshee
Mumbai
✅Brookfield Corporation, a global alternative asset management and investment firm, will soon be setting up Asia’s largest global capability centre (GCC) in Mumbai.
👉Brookfield confirmed a six-acre plot in Powai for the project.
Investment:$ 1Bn
Employment Generation: 45K
Project Deadline: 2029
The state government will sign a memorandum of understanding (MoU) with Brookfield.
आपण ठरवलं बिझनेस उभा राहणार, तो राहणारच
��पण ठरवलं टॉपला जाणार, जाणारच.
शब्दाला किंमत तेव्हा येते जेव्हा तुमची action बोलते.
आपण प्रत्येकानं या लेव्हलनं काम करायला हवं, मगं आपण unstoppable होतं चालतो.
ईशट्या रद्द झाल्या म्हणून आजही कितीतरी मुलं शाळेत नाहीत पोहचू शकत... रेलव्या रद्द झाल्य�� / लेट झाल्या म्हणून सर्वासामान्य माणसानं कित्येकदा रेल्वे ठेषणावर बसून रात्री गारठत काढल्या...
पण हा आवाज कधीच बाहेर नाही आला..
२ दिवसात इमानांनी काय गोंधळ घातला, सगळा देश अडचणीत आल्यासारखं वातावरण झालंय... 😅😅