मा.@Dev_Fadnavisसाहेब संगणक परिचालक हे पद निश्चित करून महाराष्ट्र आय.टी.महामंडळा कडून कायमस्वरूपी नियुक्ती द्या,आज ट्विटर वर देशात संगणकपरिचालक हा हॅशटॅग न 1 वर आहे,��ुम्ही निर्णय दिल्यावर तुमच्या अभिनंदनाचा हॅशटॅग हा जगात टेंडिंग ला क्रमांक 1 व संगणकपरिचालक ठेवतील.
#संगणकपरिचालक
@Dev_Fadnavis@Pankajamunde साहेब आणी ताई या गोरगरीब संगणक संगणक परीचालकाना न्याय द्या ते त्याची 100 %परत फेड करतील विश्वासाने न्याय द्या विश्वासाने परत सत्तेत या #संगणकपरिचालक
तसेच कोणत्याही शिक्षकांवर अन्याय होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेच्या बिंदूनामावलीवर कुणाच्या हरकती, आक्षेप असल्यास त्या 15डिसेंबरपर्यंत Zp CEO यांच्याकडे द्याव्यात व त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निर्णय घेऊन पुढील कार्यवाही मे 2019 मध्ये करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

@Dev_Fadnavis@Pankajamunde साहेब तुम्ही सर्व राज्याचे प्रमुख आहात तसेच आम्हा सर्व संगणक परीचालकांची जबाबदारी पण तुमचीच आहे ���ाचे तरी भान ठेऊन आम्हाला न्याय द्या #संगणकपरिचालक