@subodhbhave09 जय जय महाराष्ट्र माझा… गर्जा महाराष्ट्र माझा…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,
प्रिय अमुचा महाराष्ट्र देश हा ! महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा.
"संत तुकाराम"
आज "संत तुकाराम" या आमच्या आगामी हिंदी चित्रपटातील "तुकाराम महाराज" यांच्या वेशातील माझं पहिलं छायाचित्र तुमच्या समोर सादर करत आहे.
ही अद्वितीय व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला दिल्याबद्दल दिग्दर्शक
@theadityaom
यांचा मी कायमचा ऋणी आहे🙏.
आता कोठे धावे मन.
हटके तिची स्टाईल, फाडु तिची स्माईल
बिंधास्त तिची अदा, दुनिया तिच्यावर फिदा..!
नव्या वर्षाची Announcement...
'फुलराणी' फुलणार आपल्या नवीन वर्षात अर्थात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर २२ मार्च २०२३ पासून चित्रपटगृहांत
#Phulrani#PhulraniOn22Mar23
Subodh Bhave | Vikram Gokhale