भाजपा आमदार किसन कथोरे यांनी धरला ठेका! बाजार समिती निवडणुकीतील विजयानंतर आनंद साजरा.. "शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा इगो आडवा आला!"
किसन कथोरे यांनी सांगितलं 'युती न होण्यामागील' कारण..
https://t.co/jATOPNSXSu
कल्याण ग्रामीण : लवकरात लवकर 14 गाव नवीमुंबई समाविष्ट करा,14 गावातील नागरिकांची मागणी...
आमची मागणी रेटून नेण्यासाठी 14 गावातील गावकऱ्यांना घेऊन आंदोनल करावे लागेल - मनसे आमदार राजू पाटील.
@rajupatilmanase
https://t.co/NW4dEi56eb
डोंबिवलीत प्रथमच डिजिटल आणि अल्पदरात दातांचा दवाखाना सुरू...
या दवाखान्याचे उदघाट्न सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यास्ते करण्यात आले..
डोंबिवलीकर असलेले डॉ.अमेय कांबळी यांची अनोखी संकल्पना...
@DombivlikarRavi
https://t.co/BVxPdFekKj
केडीएमसीच्या अंदाजपत्रकावर मनसे आमदार राजू पाटील यांनी स्वखर्चातून केलेल्या कामाचे फोटो..मनसे जिल्हासंघटक हर्षद पाटील यांनी मानले केडीएमसी आयुक्तांचे आभार.मनसे आमदार राजू पाटील यांनी स्वखर्चातून नेतीवली टेकडीवरील घरे रंगवली.
@HarshadPatilMNS@KDMCOfficial
https://t.co/U0GFutDAT3
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
https://t.co/9x1yhikwdK
@CMOMaharashtra@RajThackeray@mieknathshinde
संघर्ष समिती मधील पदाधिकारी आणि मुख्यमंत्री यांच्यात लवकरच बैठक होईल व तोडगा काढला जाईल - दीपेश म्हात्रे.
27 गावांच्या न्याय हक्कासाठी सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचे केडीएमसीवर धरणे आंदाेलन..
@Dipesh99Mhatre
https://t.co/xDm284F8vJ
तडीपार, फरार आणि अट्टल चोरट्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या....
डोंबिवलीत मोबाईलचे दुकानाचे शटर उचकटून लाखोंचे मोबाईल केले होते लंपास...
पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर घडली होती घटना...
https://t.co/ctcSNX9pys
श्री सदस्यांसाठी रविवारचा मेगाब्लॉक रद्द करावा...
मनसे आमदार राजू पाटील यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी...
@rajupatilmanase@Central_Railway
https://t.co/UDBKrTtHe6