शहीद जवान की पत्नी का केंद्रीय गृहमंत्री के नाम खुला खत. CBI जांच की मांग और घटना के वक्त साथ में डियूटी करने वालों का नार्को टेस्ट एवं शहीद के स्थान सहित हत्या का पर्दाफाश करने की मांग पर अड़ी @rajnathsingh@HRDMinistry@mygovindia@Tripura_Police@BSF_India
भारत-बांग्लादेश सीमा पर तैनात देवरिया,भटनी जिगिना मिश्र निवासी BSF जवान कृष्ण मुरारी मिश्रा की हत्या का राज पोस्टमार्टम के बाद खुल गय���,डियूटी के दौरान उक्त जवान की निर्मम हत्या,फौरन FIRदर्ज कर त्रिपुरा पुलिस को 0पर ट्रांसफर हो @dgpup @diggorakhpur @deoriapolice @Tripura_Police
देश के अन्य सांसदों के लिए...देश की आर्थिक राजधानी मुंबई में रहकर भी भारत के सबसे युवा,कर्मठ एवं कार्यसम्राट सांसद @DrSEShinde स्वयं कृषि कार्य में लगे हुए हैं,जय किसान 👍 @KapilPatilMP @DrRamapati@RkushwahaBjp आप पेश�� से MS डाक्टर हैं..HAPPY DOCTERS DAY Sir
@SNDUBEY8@AnkitPandey_7 same garibrath me v hota anand vihar se jaynagar jane wli .pentry ,coach attended and tt 3no mil kr loot machate hai.@RailwaySeva
कुछ दिन पहले IAS से त्यागपत्र दिया था और आपके मन में कई सवाल छोड़ दिए थे। अपनी बात इस वीडियो में कह दी है। अगर आपको लगे कि ये आपकी भी बात है, तो 9198956957 पर whatsapp मैसेज करिए।
श्री नवदुर्गा युवा मंडळ आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केला जाणारा डोंबिवली रासरंग दांडिया उत्सव - २०२६ यंदा रद्द करण्याचा निर्णय ��ेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. वर्षभर कष्ट करून उभे केलेले पीक हातचे गेल्याने अनेक शेतकरी कुटुंबे आज संकटात आहेत. अशा वेळी आपण नेहमीप्रमाणे उत्सव साजरा करण्यापेक्षा आपल्या अन्नदात्याच्या पाठीशी उभे राहणे अधिक मह��्त्वाचे आहे.
दरवर्षी रासरंगच्या आयोजनासाठी करण्यात येणारा खर्च यंदा उत्सवावर न करता संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी वळविण्यात येणार आहे. तसेच श्री नवदुर्गा युवा मंडळ आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना भरीव मदत करण्यात येणार आहे. तर नवरात्रोत्सवाची परंपरा कायम ठेवत यंदा साधेपणाने देवीची घटस्थापना, पूजा आणि आराधना केली जाईल. तसेच राज्यावरील द���ष्काळाचे सावट दूर होण्यासाठी नवचंडी यज्ञ देखील केला जाणार आहे. उत्सव पुन्हा करता येतील; मात्र संकटाच्या काळात शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य आहे.
#MaharashtraDrought #MaharashtraCrisis #Farmers #शेतकरी #WaterCrisis #बळीराजा #Shivsena #DrShrikantEknathShinde #maharashtra
@AnkitPandey_7 सही बात है। ट्रेन नम्बर-15017 मे��� तो पेंट्री कार वाला बकायदे सीट बेचते हैं। और एसी में अटेंडेंट्स बाहरी लोगों को पैसा लेकर सीट देते हैं।
UGC को लेकर @UpBjp203@BJP4UP@myogiadityanath उत्तर प्रदेश में भाजपा को बड़ा नुकसान होने की संभावना @BJP4India सवर्ण किसी नए पार्टी की तलाश में जो उन्हें आरक्षण के मुददे पर दिल से सपोट करे।
UGC को लेकर @UpBjp203@BJP4UP@myogiadityanath उत्तर प्रदेश में भाजपा को बड़ा नुकसान होने की संभावना @BJP4India सवर्ण किसी नए पार्टी की तलाश में जो उन्हें आरक्षण के मुददे पर दिल से सपोट करे।
@TVKVijayHQ@Actor_Vijay@thalpathy_vijay यूपी में विजय थलपति को अपनी पार्टी सक्रिय करने की जरूरत है,कारण यदि UGC बैक नहीं हुआ तो बड़े पैमाने पर सवर्णों का मत @BJP4UP से कट जाएगा,ऐसे में उस पार्टी के लिए विधानस��ा चुनाव में गोल्डन चांस है जो सवर्णों का खुलकर साथ देगी। @BJP4India
@TVKVijayHQ@Actor_Vijay@thalpathy_vijay यूपी में विजय थलपति को अपन�� पार्टी सक्रिय करने की जरूरत है,कारण यदि UGC बैक नहीं हुआ तो बड़े पैमाने पर सवर्णों का मत @BJP4UP से कट जाएगा,ऐसे में उस पार्टी के लिए विधानसभा चुनाव में गोल्डन चांस है जो सवर्णों का खुलकर साथ देगी। @BJP4India
📍 मंत्रालय, मुंबई
🗓️ दिनांक ०१ सप्टेंबर २०२६
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या भोयदाप��डा (गोखिवरे) येथील क्षेपणभूमीवरील कचरा प्रक्रिया व बायो-मायनिंग प्रकल्पातील कथित कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला एफआयआर क्र. ०४७४/२०२६ हा जाणीवपूर्वक सदोष आणि कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना वाचवणारा असल्याने, या गुन्ह्याच्या तपासाची व्याप्ती वाढवून या प्रकरणातील सर्व आर्थिक, प्रशासकीय व तांत्रिक बाबींची चौकशी करण्याची मागणी आज मंत्रालय येथे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली.
याबाबत मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांना देण्यात आलेल���या सविस्तर पत्रामध्ये बोळींज पोलीस ठाण्यात दाखल एफआयआरमध्ये , फक्त बनावट RDF प्रमाणपत्रांच्या आधारे झालेल्या कथित ₹३७.६६ कोटींच्या फसवणुकीचा उल्लेख करण्यात आला असल्याचे मात्र, प्रत्यक्षात या प्रकरणात त्यापेक्षा अधिक गंभीर आर्थिक व प्रशासकीय बाबी असल्याने पुरवणी तक्रार (Supplementary Statement) नोंदवून त्या तपासात समाव��ष्ट कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर पत्रानुसार, या संपूर्ण प्रकरणामध्ये सुमारे रु. ६४ कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता असून, केवळ एका आरोपापुरता तपास मर्यादित न ठेवता संपूर्ण व्यवहाराची आर्थिक साखळी तपासणे आवश्यक आहे.
विशेषतः— १)
निविदा प्रक्रियेत पात्रता, आर्थिक क्षमता आणि प्रत्यक्ष काम देण्यात आलेल्या संस्थेबाबत केलेला निममबाह्य करार व दिलेले कार्यादेश याबाबत ��ोतयेगिरी आणि बनावट कागदपत्रे याबाबतची कलमे , कंत्राटदाराकडून कचऱ्याची घनता ३४० किलो/घनमीटरवरून ४८० किलो/घनमीटर दाखवून बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली वाढ,
RDF तयार केल्याचे दाखविण्यासाठी सादर करण्यात आलेली बोगस प्रमाणपत्रे ,कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या कामादरम्यान नैसर्गिक दगडाचे अवैध उत्खनन प्रकरणी गौण खनिज कायद्याच्या उल्लंघनाबाबत तसेच पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन झाल्याबाबत संबंधित कायद्याची कलमे FIR मध्ये अंतर्भूत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे या प्रकरणात केवळ कंत्राटदाराचीच नव्हे, तर महापालिकेतील संबंधित अधिकारी, अभियंते, तांत्रिक सल्लागार आणि कागदपत्रांची योग्य पडताळणी न करता देयके मंजूर करणाऱ्या मुख्य वित्त आणि लेखा अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे या प���रकरणातील आर्थिक व्यवहारांची वस्तुनिष्ठ सत्यता समोर आणण्यासाठी २०२३ पासून कंत्राटदाराला करण्यात आलेल्या सर्व देयकांचे स्वतंत्र फॉरेन्सिक ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली आहे.
व प्रकरणाच्या तपासात गैरव्यवहारातून आर्थिक लाभ झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांची स्थावर-जंगम मालमत्ता व बँक खाती कायद्यानुसार गोठवून/जप्त करून महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान वसूल करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने लावलेला दंड आणि महानगरपालिकेला झालेल्या इतर आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करून संबंधितांकडून वसुली करावी, अशी भूमिका मांडली आहे.
“वसई-विरारच्या जनतेच्या पैशाचा हिशोब जनतेला मिळालाच पाहिजे!”
“वसई-विरार शहरातील नागरिकांच्या कष्टाच्या पैशातून करण्यात येणाऱ्या प्रत्येक रुपयाच्या खर्चाचा पारदर्शक हिशोब मिळणे हा नागरिकांचा अधिकार आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या नावाखाली जर कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला असेल, तर त्याची मुळापासून चौकशी होऊन दोषी कोणत्याही स्तरावरील व्यक्तीला पाठीशी घातले जाऊ नये. दोषींव��� कठोर फौजदारी व प्रशासकीय कारवाई करून महानगरपालिकेचा पैसा वसूल झाला पाहिजे,” अशी ठाम केली.
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra
#VasaiVirar #devendrafadnavis #PublicMoney #Accountability #Transparency #Justice #MLA #SNEHADUBEPANDIT #VASAI #GoodGovernance #ZeroTolerance #ForensicAudit
#वसईविरार #जनतेचापैसा #जनतेचाहक्क #पारदर्शककारभार #जवाबदारी #गैरव्यवहार #सखोलचौकशी #कठोरकारवाई
मुंबई प्रेस क्लब के कार्यक्रम में नेहा बोरा ने जो कहा नहीं वह महाराष्ट्र टाइम्स ने छाप दिया,
अब सफाई प्रकाशित की है।
पूरी खबर- https://t.co/z6UFLywOoQ via @bhadasmedia@neha_aisa