💐 स्व. श्री. अंबर कोठारे (१४.०४.१९२६ - २१.०१.२०२३) - संपूर्ण कोठारे फॅमिलीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली, आपल्या आत्म्यास चिर:शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏼
#Live: डॅम इट आणि बरंच काही (Damn It Ani Barach Kahi) : पुस्तक प्रकाशन सोहळा (महेश कोठारे)
Mahesh Kothare (Book Launch Ceremony)
•Click Link to Watch YouTube Live :
https://t.co/NEj0kOglf4
#Live: डॅम इट आणि बरंच काही (Damn It Ani Barach Kahi) : पुस्तक प्रकाशन स���हळा (महेश कोठारे)
Mahesh Kothare (Book Launch Ceremony)
•Click Link to Watch YouTube Live :
https://t.co/qlcGmBL74M
#Live: डॅम इट आणि बरंच काही (Damn It Ani Barach Kahi) : पुस्तक प्रकाशन सोहळा (महेश कोठारे)
Mahesh Kothare (Book Launch Ceremony)
•Click Link to Watch YouTube Live :
https://t.co/q9rfF0mHEQ
ह्या खास सोहोळ्याचे थेट प्रक्षेपण आपण 'युट्यूब लाइव' (Live) वर पाहू शकाल - https://t.co/iT4TYO7fHd
.
.
📔 Damn It Ani Barach Kahi - हे पुस्तक सर्व आघाडीच्या पुस्तकांच्या दुकानांवर आणि मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वेबसाइटवर उपलब्ध - (https://t.co/plfaRyvmhc)
(2/3)
नमस्कार मित्रहो - “डॅम इट आणि बरंच काही” या माझ्या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा (उद्या) दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी - 'शिवाजी मंदिर नाट्यगृह' (मुंबई) येथे दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
Contd. (1/3)
📙 PRE-ORDER : My Book “डॅम इट आणि बरंच काही” (Damn It Ani Barach Kahi) is now available at all leading book stores and online at Mehta Publishing House Website - (https://t.co/plfaRyvmhc) as well as on Amazon and Flipkart.
Contd. (1/2)
नमस्कार मित्रहो, “डॅम इट आणि बरंच काही” या माझ्या आत्मचरित्रचा प्रकाशन सोहळा दि. ११ जानेवारी २०२३ रोजी होणार आहे.
प्रमुख पाहुणे म्हणुन मा. एकनाथजी शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र), मा. देवेंद्रजी ��डणवीस (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र) यांच्या उपस्थितीचा मला अत्यंत आनंद आहे
Contd.(1/4)
शिवाजी मंदिर नाट्यगृह (मुंबई) येथे दुपारी 4 वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आपण हा कार्यक्रम 'युट्यूब लाइव' (Live) वर देखील पाहू शकाल - https://t.co/MIGUfknSDJ
(2/4)
पुस्तक प्रकाशन 11 जानेवारी 2023 रोजी आहे. आपण मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वेबसाइटवर पुस्तकाची पूर्व-मागणी करू शकता - https://t.co/plfaRyvmhc
तसेच, Amazon आणि Flipkart वरही पुस्तक उपलब्ध आहे!
(3/4)