We have already been devided in to castes religions now we are being devided into "sex " by acting one sided only !!! 1 Nation 2 laws how ??? And why ? ..... Someone is being saved by giving cover fire .... Sochiye wo cadaver woman ki hoti aur Dr koi Atul prakash hota ? Kya ho chuka hota
"सक्षम ताटे आणि आचल Reel Vs Real" 🎥☠️
नांदेडच्या इतवारा परिसरातील सक्षम ताटे आणि आचल मामीडवार यांचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही वेगवेगळ्या जातीचे असल्याने आचलच्या कुटुंबीयांचा या नात्याला तीव्र विरोध होता.
२७ नोव्हेंबर २०२५ रोजी आचलच्या वडिलांनी (गजानन मामीडवार) आणि भावांनी (हिमेश आणि साहिल मामीडवार) मिळून सक्षम ताटेची निर्घृण हत्या केली. त्यांना सक्षमवर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर डोक्यात फरशी व दगड घालून त्याचा जीव घेतला.
Reel:
या हत्येनंतर आचल मामीडवार हिने तिच्या प्रियकराच्या मृतदेहाशी लग्नाचे विधी पार पाडले. तिने स्वतःच्या आणि सक्षमच्या मृतदेहाच्या अंगाला हळद लावली आणि कपाळावर कुंकू भरले. हा हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यावेळी आचलने आयुष्यभर सक्षमच्या कुटुंबासोबत राहण्याची शपथ घेतली होती.
सक्षमच्या आई वडिलांसोबत पोलिसात तक्रार करून न्यायालयीन लढाई लढत होती.
सगळ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
Real:
सुरुवातीचे ३ महिने आचल सक्षमच्या आईसोबत राहिली. मात्र, ३.५ महिने झाल्यानंतर तिने आजीच्या आजारपणाचे कारण सांगून घर सोडले आणि त्यानंतर ती परतली नाही. या काळात सक्षमच्या वडिलांचाही पोराच्या खुनामुळे आणि अचलच्या निघून जाण्यामुळे खंगून मृत्यू झाला, ज्यामुळे सक्षमचे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.
दुसरीकडे, सक्षमच्या आई संगीता ताटे यांनी आपल्या मुलाला गमावल्यानंतर आचललाच आपला आधार मानले होते. आचलने घर सोडल्यामुळे त्यांना मोठा मानसिक धक्का बसला. पोरगा गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या पतीला पण गमावलं, आणि ज्या पोरीसाठी एवढं झालं ती शेवटी तिच्या आई बापाकडे माघारी गेली.
एका मुलीसाठी दोन जीव गेले आणि एक कुटुंब पूर्णपणे उध्वस्त झालं. जे लोकं आचलने त्याच्या मृतदेहासोबत लग्न केलं होतं तेव्हा कौतुक करत होते, आज तेच लोकं अचलच्या कृत्यावर मूग गिळून गप्प आहेत. थोड्या काळात लगेच Judge करून लोकांनी तिला स्टार बनवली होती.
आता थोड्या दिवसांनी तिचा एखादा व्हिडिओ येईल, आणि त्यात ती सक्षम आणि त्याच्या आईवर आरोप करेल. आणि सहानभूती मिळवण्याचा पुन्हा प्रयत्न करेल, पण तिच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होणार नाही.
त्यामुळे पोरांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, की आपल्या आई बापाला सोडून कोणत्याही पोरीसाठी मरू नका. हे आयुष्य एकदाच आहे. 🙏🏻
#सक्षम #आचल #नांदेड #HonorKilling
Everyone is free to speak about anything on anyone sitting on the shoulders of sarcasm, no matter if it's dad or grandpa !!!!!
..... One sided judgement is not sobar 😭🥵
@dr_prashantsb Social Media हेच एक कारण.
Trend Follow करायचा.
कार्यक्रम राहिला बाजूला आधी ते reels आणि photo's झाल्याशिवाय काहीही नाही.
तो पर्यंत बोलावलेले पाहुणे भुकले देवाघरी गेले तरी चालतात यांना.
लवकरच स्मशान भूमी ट्रेंड सुद्धा चालू झाल्यास वावगं वाटणार नाही.
#MarathiBoxoffice Update:
#DeoolBand2 surpasses #Sairat!
In just 7 days, #DeoolBand2 has collected a massive ₹28 cr nett, overtaking #Sairat (₹25.5 cr) to become the SECOND HIGHEST first-week nett grosser in Marathi cinema history!
Top First Week Nett Collections in Marathi:
#RajaShivaji ~ ₹41 cr (Marathi) | ₹57.7 cr India Nett
#DeoolBand2 ~ ₹28 cr (7 days)
#Sairat – ₹25.5 cr
@WriterPravin
Indian women are consuming endless reels about toxic saas-bahu drama, cheating husbands, manipulative families and then projecting it onto their own lives.
“My husband is exactly like this.” “My saas also does this.”There is very less truth in it. Constant consumption of outrage-content slowly rewires the brain to see conflict everywhere.A 2 min (or may be less )reel shouldn’t have the power to effect real relationships, yet it often does.
Internet content shapes emotions more than people realize. Maybe it’s time to stop feeding the mind with daily family-war entertainment.
मराठी सिनेसृष्टीतील सर्वात जास्त कमाई करणारे सिनेमे-
१- राजा शिवाजी🚩- ₹१२०.४५ कोटी(२३ दिवस)
२- सैराट- ₹११० कोटी
३- बाईपण भारी देवा- ₹९२ कोटी
४- वेड- ₹७५.५० कोटी
५- पावनखिंड - ₹७५ कोटी
६- नटसम्राट- ₹४८ कोटी
७- लई भारी- ₹४१ कोटी
८- कट्यार काळजात घुसली- ₹४० कोटी
🎬✨ काही चित्रपट फक्त यशस्वी होतात. काही चित्रपट साजरे केले जातात. पण काही चित्रपट शांतपणे इतिहास घडवतात. 💫 ‘आता थांबायचं नाय’ हा तसाच जादुई अनुभव आहे.
हा चित्रपट फक्त मनोरंजन करत नाही, तर समाजाच्या मनात खोलवर ठसा उमटवतो. कथा, अभिनय, आणि दिग्दर्शन यांचा संगम इतका प्रभावी आहे की प्रेक्षकांना तो दीर्घकाळ लक्षात राहतो.
100% correct. This is a massive leap for Marathi cinema. In an industry where 90% of films struggle to even cross ₹1 crore at the box office, dreaming of and mounting a film on such a grand scale itself is an achievement.
Huge respect to @Riteishd for daring to dream big and bringing that vision alive. Kudos to @NikhilSane_ and #JyotiDeshpande for believing in and backing this vision wholeheartedly. #RajaShivaji has truly taken Marathi cinema to another level.
उत्तरप्रदेशमधल्या वादळात १०० हून अधिक लोक मेले..ही बातमी पुतीनने त्याबद्दल दुःख व्यक्त केल्यानंतर भारतातल्या जनतेला समजली..इतका आपल्या देशातला मीडिया गुलाम आणि सरकार नीच झालय..
भावपूर्ण श्रद्धांजली..💐
- गौरव सर्जेराव
One of the most dangerous things society normalized in men:
Silent suffering.
A man is expected to tolerate pressure, suppress emotions, keep providing, stay strong and never emotionally collapse in public.
And when he finally breaks down, people call it weakness, drama or “attention seeking.”
Not every man expressing pain is trying to escape responsibility.
Some are simply exhausted from carrying emotional weight silently for years.
Men’s mental health matters too…
Hats off to #RaviMohan for opening up. His pain and sorrow are reflection of many 'Unspoken Men' today in the society, who are going through 'Psychological Trauma' due to many issues created within marriage. And Fake Feminists who come in support....