भाजपने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे, अशी माहिती अतिशय खात्रीशीर सूत्रांकडूनच नाही तर काही मोठ्या व प्रतिष्ठित लोकांकडून मिळते आहे. खरी गमंत म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात भाजपने शिंदे समोर एक अट ठेवली आहे की शिंदे गट भाजपमध्ये विलीन करायचा.
राजकारण मजेशीर वळणावर आलेले दिसत असले तरी देवेंद्र फडणवीस फॅक्टर निस्तेज करण्याची तयारी हा त्यातील गंभीर भाग आहे. फडणवीस नेहमी शिंदेंना पाण्यात बघतात व मराठा नेतृत्वाचा आपल्याला धोका आहे असे त्यांना वाटते.
बघूया काय काय घडतंय ?
पक्ष फुटला कि उध्वस्त ठाकरे कोणतातरी रडीचा डाव खेळतो मागे सत्ता गेली तेव्हा गळ्यात पट्टा घालून फिरत होता आता..... असो आपल्याला काय आपण तर त्या रावण सेनेचा अंत अगदी आनंदाने बघायचा.
@vaibhavsanap713 तुम्ही खरच दान केलंय तुमचं सगळं उध्वस्तच्या पायाशी. बाकी आजून शिव्यांची भाषा चालू केली नाही कोणत्या भाजप नेत्याने नाहीतर छाती बडवत फिरला असता तुम्ही.
Varanasi, Uttar Pradesh: On Lok Sabha LoP Rahul Gandhi’s birthday, Youth Congress workers held a unique celebration in Kashi, portraying him as Lord Parashurama, performing a milk abhishek, celebrating in the Ganga, cutting a laddoo cake, and displaying him holding a copy of the Constitution
भारतीय लोकशाहीचं सौंदर्य हेच आहे, की भारतात कम्युनिझमलाही संधी मिळालेली आहे. दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाचे सत्तावीस खासदार निवडून आले होते, ते त्यांची विचारधारा जनतेच्या मनावर बिंबवून सत्तेत येऊ शकले असते. परंतु, त्यातील एका गटाला बंदुकीच्या जोरावर सत्ता हवी होती. भारतीय जनता पक्षाचं उदाहरण घ्या. सुरुवातीला दोन खासदार होते, ते त्यांच्या विचारधारेवर ठाम राहिले. मतदारांना पटवून दिलं, त्यांनी त्यांना सत्तेत बसवलं. तुम्हाला कुणी अडवलं होतं आणि हो, पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये तुमची सरकारं असतात की अधूनमधून... गणेश, भास्करला सरळ सरळ तुमची विचारधारा म्हणून संबोधत होता, त्याच्या लक्षात आले होते भास्कर कम्युनिस्ट विचारांचा आहे हे.
तू म्हणतोस ते खरं असू शकतं... भास्करचा आवाज खाली आला होता.
"देशाला एवढी चांगली सर्वसमावेशक राज्यघटना दिली. परंतु, त्यातून लोकशाही यशस्वी होते की नाही, हे बघायला वेळ दिला का तुम्ही ? स्वातंत्र्याच्या काहीच वर्षांत गोरगरिबांची दिशाभूल करून त्यांच्या हाती शस्त्र दिले. आणि देशाने ठरवलं असतं, तर माओवाद शस्त्राच्या जोरावर केव्हाच संपवता आला असता. परंतु, विचारांची लढाई विचारांनी लढायची असते, हेच तर लोकशाहीचं सौंदर्य आहे..." गणेश तावातावात बोलत होता.