काँग्रेस नेते अजय सिंग यादव यांचा राजीनामा
ओबीसी आणि मराठा आरक्षण वाद, मंडल आयोग लागू करणे, जातनिहाय जनगणना करणे याविषयी काँग्रेसची ओबीसी विरोधी भूमिका एकूणच काँग्रेसचा पूर्वीपासूनच असणारा ओबीसी विरोधी चेहरा ओबीसी नेत्यांना समजला आहे त्यामुळे ओबीसी नेते काँग्रेस सोडत आहेत
माता रमाई या बाबासाहेबांप्रमाणेच स्वाभिमानी होत्या. त्या आयुष्यभर दुःखाशी, गरीबीशी जिद्दीने झगडत होत्या. मात्र, हार मानली नाही. मृत्यूसत्र, दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता आणि मृत्यू यांचे सर्जनशील ज्वलंत प्रेरणास्थान म्हणजे माता रमाई.
रमाईने अनेक दुःखे झेलली. त्यांच्या इतके मरण कोणीही पाहिले नसेल. तरीही त्या कधीच डगमगल्या नाहीत. बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिकायला गेल्यावर त्या एकट्या खंबीरपणे घर चालवत होत्या. अशा त्यागमूर्ती माता रमाई यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
बरं झालं, एकदाची बार���मतीची निवडणूक होऊन गेली. आता फॅमिली ड्रामा, वैयक्तिक टीका टिपण्णी, एकमेकांची मिमिक्री, कोण खरी सून विरुद्ध कोणाचा DNA खरा ?
हे मुद्दे सोडून आता परत एकदा महाराष्ट्राचा विकास, लोकांचे प्रश्न, जाहीरनाम्यातील मुद्दे आणि विकासाचे व्हिजन याकडे येथील माध्यमं लक्ष केंद्रित करतील, अशी आशा करतो...
वंचित बहुजन आघाडीकडून अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतोय. या निवडणुकीत 'प्रेशर कुकर' हे माझं निवडणूक चिन्ह आहे.
अकोल्याच्या विकासाठीची दूरदृष्टी या विकासनाम्��ातून सादर करतोय.
#VBAForAkola
#PressureCooker
अकोला लोकसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवतोय.
या निवडणुकीत "प्रेशर कुकर" हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.
अकोलावासियांना विनंती आहे की, प्रेशर कुकर चिन्हा समोरील बटन दाबून मोठ्या संख्येने मला विजयी करावे.
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 💪🏻
#VoteForVBA
This has been VBA’s continuous demand.
It is good that the Supreme Court has seized of the matter.
We hope the direction to count VVPAT will be issued before the date of the counting.
https://t.co/MGg6wrwCXS
संजय, कितना झूठ बोलोगे!?
अगर आपके और हमारे विचार एक हैं तो हमें बुलाते क्यों नहीं हैं मीटिंग में?
6 मार्च की फोर सीजन्स होटल मै��� हुई बैठक के बाद आपने हमारे किसी प्रतिनिधि को आमंत्रित क्यों नहीं किया?
आज भी आप वंचित को आमंत्रित किए बिना क्यों बैठक कर रहे है?
आपने तो सहयोगी होकर पीठ में छुरा घोंपने वाला काम किया हैं!
हमें पता है आपने सिल्वर ओक्स में हुई मीटिंग में क्या रवैया लिया था! क्या ये बात सच नहीं हैं की, आपने हमारे खिलाफ अकोला में कैंडिडेट रखने की बात रखी?
ये कैसा रिश्ता बना रहे हैं आप? एक तरफ गठबंधन का भ्रम दिखा रहे हैं और दूसरी तरफ हमें गिराने की साजिश कर रहे हैं!
ये विचार हैं आपके!?
The Vanchit Bahujan Aaghadi is pleased to declare its first list of candidates from Maharashtra for the Lok Sabha elections.
• The VBA State Committee has decided to support the candidate of Indian National Congress from Nagpur
• The VBA State Committee has decided to support Shri Prakash Shendage (OBC Bahujan Party) from Sangli, if he contests