मनोरंजनाचा प्रवास पुन्हा नव्याने सुरु करत अवघ्या देशातच नाही तर जगभरात आनंदाचा खेळ रंगवणाऱ्या आपल्या झिम्माचे पूर्ण झाले ५० दिवस !
धन्यवाद! असेच प्रेम कायम राहू द्या..!!
आपल्या कुटुंबाचा, मित्र मैत्रिणींचा.. आपला चित्रपट झिम्मा..
आता बुक करा तिकिटं इथे : https://t.co/C8ohMSTDIY
ज्याने हा face चित्रपटसृष्टित introduce केला आणि ज्याने हा नटरंग मधून मोठ्या पडद्यावर दाखवल्यामुळे नामांकन मिळालं अश्या @mekedarshinde आणि #MaheshLimaye यांच्या हस्ते #popularfaceofthedecade हा पुरस्कार मिळणं म्हणजे खऱ्या अर्थाने एक वर्तुळ पुर्ण झाल्या सारखं आहे 🙏🏻
@ZeeTalkies
आनंदाच्या खेळाची अमेरिकावारी
न्यू जर्सी येथे ‘झिम्मा�� ची स्वारी
पाहून घ्या तारीख,वेळ आणि जागा
आपल्या कुटुंबाचा,मित्र मैत्रिणींचा
आपला चित्रपट #झिम्मा
आता बुक करा तिकिटं इथे
https://t.co/gEucLh8Q8A
#Jhimma #InCinemasNow
@hemantdhome21 @kshiteejog @ChalchitraComp @crazyfewfilms
धन्यवाद @mohol_murlidhar आणि @AjitPawarSpeaks 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
संपूर्ण चित्रपटसृष्टीकडून आपले मन:पुर्वक आभार!
आता “झिम्मा” आणि पुढच्या आठवड्यात
“पांडू” या दोन्ही चित्रपटांचा आनंद १०० % लुटा
१ डिसेंबर पासुन पुण्यात १०० टक्के उपस्थिती 😇
‘तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का?'
म्हणत उषाने घालतीये पांडूला मागणी थेट..
काय असेल पांडूचं उत्तर..😃
आम्हाला comments मध्ये कळवा.
भेटूया ३ डिसेंबरला चित्रपटगृहात..
https://t.co/8G8h9w1MuJ