जे भक्त मंडळी आज ‘नवीन प्रकल्प येणार, रोजगार मिळणार, महाराष्ट्र हीत, विकास..’ असे ना अनेक फायदे सांगत आहेत तेच भक्तगण महाराष्ट्रातून जेव्हा वेदांता फाॅक्सकाॅन, टाटा एयरबस सारखे महत्त्वाचे प्रोजेक्ट गुजरातच्या घशात घातले गेले तेव्हा झोपले होते का ?
#Bhimashankar#TorrentProject
@wordsMahfil त्यांनी देशाचं १% जर घेतलं असेल तर देशाला गरज पडेल तिथे १००% योगदान दिलंय, मित्रा तु भाजप समर्थक होता इथपर्यंत माहित होतं आता तर तु अदानी, अंबानीची वकिली पण करायला लागला 😅
@visvabhara27931 सरकारन तुमचं आहे जिथे इडी, सीबीआय आणि निवडणूक आयोग तुम्ही तुमचं प्रायव्हेट लिमिटेड केलंय तिथे वनविभागाच्या प्रोजेक्ट रिपोर्टवर न बोललेचं बर.. देवेन भाऊ 🙌
@wordsMahfil अरे भाऊ ज्यांची उदाहरणे तू देतोय त्यांनी जे केलंय ते तुम्ही पण करणार असंच ना ? मग त्यांच्यात आणि तुझ्या पार्टीत फरक काय राहिला?
म्हणे पार्टी विथ डिफरन्स 😅
@shriramX7 अरे प्रकल्प प्रमुख मित्रा, महाराष्ट्रातील MIDC क्षेत्र काय भूकंपात गेली काय तेव्हा आता जंगल काढून प्रकल्प उभा करायला निघाले ? एवढाच प्रकल्प आणून रोजगार द्यायचा होता तर वेदांता फाॅक्सकाॅन का जाऊन दिला ?
@wordsMahfil श्री राम जन्मभूमी अयोध्या येथे तुम्ही मंदिर उभारले तिथे तुमचा साधा खासदार निवडून येत नाही.. मंदीरात केलेल्या भ्रष्टाचारामुळे हा श्रीरामांचा कोप तर नाही ना भाजपावर??
🔹सब ऑरिजिनल है, कुछ भी AI नहीं है..
~ 16/03/2001 स्मृति की शादी हुई थी
~ 24/10/2001 स्मृति के बेटे ज़ोहर का जन्म
•फ़ोटो में स्मृति के साथ पति ज़ुबिन है.
•ज़ुबिन श्रीमती मोना ईरानी के पति थे
•स्मृति और मोना ईरानी सहेलियां थी
•ज़ुबिन ने मोना को छोड़ कर स्मृति से शादी की थी..
◆ मोना ईरानी और ज़ुबिन ईरानी से एक बेटी है..यानि स्मृति ईरानी को एक सौतेली बेटी है!
सामाजिक बातें हैं... याद रखना ज़रूरी है, सम्मान की बातें 😊
साहेब❤️🙏
विलासरावांनी बिचाऱ्यांनी जनता वाचविली आणि जगविली.. एक आज्जी लोकनेते विलासराव देशमुख साहेबांबद्दल काय बोलल्या नक्की ऐका!
#vilasraodeshmukh#Saheb
पुण्यातील बापट
गिरीश, उल्हास वगळून!
पांडुरंग बापट यांनी 1921 मध्ये टाटा कंपनीविरोधात शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले. म्हणून ते "सेनापती" ठरले!
विद्यानंद बापट याने डीजे ला टाटा बाय बाय करण्यासाठी आवाज उठवला (मीडियाने तो आवाज DJ पेक्षा जास्त डेसिबलचा करून ठेवला).
ते बापट सोपे मराठी बोलायचे.
नवा बापट अगम्य इंग्रजी आणि मराठी दोन्ही बोलतो.
ते बापट बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी पॅरिसला गेले होते.
नव्या बापटाने तर कोणतेही प्रशिक्षण न घेता पुण्यातील गणेश मंडळांचीच शाळा घेतली आणि डीजे बंदीचा बॉम्ब टाकला.
तो गॉगल टिळावाला टकल्या "या नव्या बापटाला गल्लीतील कुत्रही ओळखत नाही"असे बोलला.
त्या बापटांच्या नावे पुण्यात रस्ता आहे.
उद्या पुण्यातीलच नव्हे, तर अख्ख्या राज्यात डीजे बंद झाला (तेवढी धमक सरकारमध्ये नाही हा भाग वेगळा) आणि एखाद्या गल्लीला नव्या बापटाचे नाव द्यायचे ठरले, तर तो गॉगल टिळावाला टकल्या काय करेल?
नवा बापट जबरा फेमस झालाय, हे मात्र खरे!
डीजे बंदीला भरभरून पाठिंबा!!
ढोल ताशा नावाचा नवा समूह वाद्यकल्लोळ आलाय, तो सुद्धा कर्कश आणि छातीत धडकी भरवणारा आहे.
पुण्यात बापटांना अद्वातद्वा बोलणे हा सत्ताधाऱ्यांसाठी "घाट्या"चा सौदा ठरू शकतो.
डीजे बंदीची सरकारमध्ये धमक का नाही? यात अर्थकारण आणि सत्ताकारण दडलेले आहे.
बापट यांनी चापट मारली आहे...याची गुंज दूर दूर तक आनी चाहिए!!!
(कृपया कोणतीही जात/धर्म डोक्यात न आणता वाटले तर यावर व्यक्त व्हावे. नाहीतर डीजे टॉवर मधील एक box आणून घरात लावावा..नाचावे)
#Punekar
आयुष्याच्या शेवटच्या क्षणीही एका बापाचं मन केवळ आणि केवळ आपल्या कुटुंबातच गुंतलेलं असतं, याचा प्रत्यय आणून देणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.
कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या एका पित्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी आपल्या चिमुकल्या मुलाशी, 'मंत्र'शी साधलेला अंतिम संवाद सध्या सर्वांचेच मन हेलावून टाकत आहे.
आपल्या निष्पाप मुलाच्या खांद्यावर संपूर्ण घराची जबाबदारी सोपवताना ते म्हणाले, "आईचं नेहमी ऐक, तिची काळजी घे अन् तुझ्या दोन्ही बहिणींचे रक्षण कर. मी कुठे गेलो, हे कोणाला विचारत बसू नकोस; जेव्हा जेव्हा तुला माझी आठवण येईल, तेव्हा मी तुझ्या आसपासच आहे, हे कायम लक्षात ठेव."
स्वतः वेदनेत असतानाही मुलाला धीर देत कुटुंबाचे छत्र बनण्याची शिकवण देणारा हा बाप, निधनानंतरही एका मुलाच्या आयुष्यात मार्गदर्शक ठरणार आहे. अंतिम क्षणी व्यक्त केलेलं हे पितृप्रेम आणि दिलेली जबाबदारीची जाणीव…
साभार - नवाकाळ