बीड जिल्हा शिरूर कासार तालुका हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन
शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षांमध्ये शिरूर कासार तालुक्यातील आर्वी या गावातील तालुका प्रमुख सोपान काका मोरे यांच्यावर विश्वास ठेवून आज पक्ष प्रवेश केला आहे पदनियुक्ती केले आहेत
शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे शिरूर कासार तालुका प्रमुख सोपान काका मोरे हे सदैव शेतकरी बांधवांच्या सोबत खांद्याला खांदा लावून अगदी शेतकऱ्यांचे हमेशा काम करतात सरकारी दप्तरांमधील कुठलेही शेतकरी बांधवांचा काम असलं तर ते सोपान काका मोरे यांच्या कानावर पडले की ते झालं
हलगी वाले रगडे मामा आणि शिवसेनेचं जवळचं नातं
आज हलगीवाल्या मामांबरोबर फोटो काढले शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तालुकाप्रमुख सोपान काका मोरे
माझी विरोधी पक्षनेते तथा आमदार अंबादासजी दादा दानवे आज बीड येथे पदवीधर मतदारसंघाचे सक्षम उमेदवार आदरणीय दिलीप घुगे सरांच्या प्रचारार्थ आले असता बीड जिल्ह्यात दादांच जल्लोषात स्वागत केलं शिवसेना शिरूर कासार तालुकाप्रमुख सोपान काका मोरे
पदवीधर बांधवांसाठी शिवसेनेचा सक्षम उमेदवार दिलीप घुगे सरांना प्रचंड बहुमताने विजयी करा या सभेसाठी आज बीड येथे माजी विरोधी पक्षनेते आदरणीय अंबादासजी दादा दानवे आले असता बीड येथील कार्यालयावर मनोगत व्यक्त करताना काही क्षण शिवसेना तालुकाप्रमुख सोपान काका मोरे
शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तालुकाप्रमुख सोपान काका मोरे यांनी वारंवार शिरूर कासार शहरातील रस्त्यासाठी विकासासाठी आंदोलन केले आहेत आणि आजही अन्न त्याग उपोषणाचा इशारा दिला आहे कारण रस्त्यावरील उडणाऱ्या फुपाट्याने धुराळृयांने खुप त्रस्त नागरिक आहेत
भावपूर्ण श्रद्धांजली
शिरूर कासार तालुका शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तालुका प्रमुख सोपान काका मोरे व सर्व शिवसैनिकांच्या वतीने
खूप जड अंतकरणाने
भावपूर्ण श्रद्धांजली
शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तालुकाप्रमुख सोपान काका मोरे यांनी सगळ्यात अगोदर केली होती नुकसान भरपाई शेतकरी बांधवांच्या बांधावर जाऊन शिरूर कासार तालुका
शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तालुकाप्रमुख सोपान काका मोरे यांनी केला आहे चॅलेंज दारू बंद झालीच पाहिजे ग्रुप ग्रामपंचायत जाटनांदूर शिरूर कासार तालुका
दुष्काळ जाहीर केलेल्या जीआर ची केली जाळून होळी शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तालुकाप्रमुख सोपान काका मोरे आम्हाला सरकारने जाहीर केलेला दुष्काळ मान्य नाही म्हणून त्यांचा जीआर जाळून होळी केले
या सरकारने जो शेतकरी बांधवांसाठी जीआर पारित दुष्काळ जाहीर केला आहे तो दुष्काळ शेतकरी बांधवांना मान्य नाही म्हणून आज शिरूर कासार तहसील समोर त्या जीआरची जाळून होळी केली आहे शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख सोपान काका मोरे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तालुकाप्रमुख सोपान काका मोरे यांनी शिरूर कासार तालुक्यातील गोमळवाडा या गावांतर्गत येणाऱ्या महादेव नगर या ठिकाणी बस थांबत नाही म्हणून काल डेपो मॅनेजर यांना बस थांबा त्या ठिकाणी करा आणि लोकांची गैरसोय दूर करा यासाठी निवेदन दिले आहे
शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तालुकाप्रमुख सोपान काका मोरे शिरूर कासार तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना सरकारने मंजूर केलेल्या प्रत्येक योजना ही मिळवून देण्याचे इथून पुढचा माझा हा ध्यास असेल शेतकरी बांधवांना प्रत्येक योजना मिळालीच पाहिजे नुसते कागदी पत्रे घोडे नको
सन्माननीय उद्धवजी साहेब ठाकरे आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशाने व माझी विरोधी पक्षनेते तथा आमदार अंबादासजी दादा दानवे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर येथे आयुक्तालय कार्यालय समोर धरणे आंदोलन संपन्न त्यातले काही महत्त्वाचे भाषणातले मुद्दे दादांचे
शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्यावतीने तुमसे ना हो पयेगा या आंदोलनाला सुरुवात शिरूर कासार तालुक्यामध्ये शिवसेना तालुकाप्रमुख सोपान काका मोरे यांच्या वतीने सर्व शिवसैनिकांना सोबत घेऊन तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या प्रश्नावर लक्ष