*”अशा केसेस घेऊन तुमच्या आत्मचरित्राची आणखीन पाने वाढली” - मा.श्री.राजसाहेब ठाकरे*
‘जल आंदोलन’ करणा-या पदाधिकारी यांनी मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांची पुणे येथे भेट घेतली. यावेळी मा.साहेबांनी “अशा केसेस घेऊन तुमच्या आत्मचरित्राची आणखीन पाने वाढ़ली” असे म्हणत आंदोलनकर्ते पदाधिकारी
*कौतुकाची थाप!*
मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांची पुणे येथे मनसे संभाजीनगर मध्ये चालू असलेल्या 'जल आंदोलन' ची तसेच मनपा आयुक्त तथा प्रशासक यांचे नळ कनेक्शन तोडलेल्या आंदोलकांची भेट घेत संभाजीनगर पाणीप्रश्नाची व केलेल्या आंदोलनाची