@CPMumbaiPolice@MumbaiPolice@mybmc@mybmcWardGN - दादर स्थानक पश्चिम येथे एका बाजूच्या फुटपाथवर आणि रस्त्यावर किमान ६०-७० अनधिकृत फेरीवाले सुखनैव आपला धंदा करत आहे. समोर पोलिसांची गाडी लागलेली आहे.
@mybmc@mybmcWardGN - दादर पश्चिम स्थानक परिसर पुन्हा अनधिकृत फेरीवाले हळूहळू व्यापात आहेत. दुपारपासून सुरुवात होते संध्याकाळी @MumbaiPolice च्या गाड्या तिथे लागलेल्या असतात पण अनधिकृत फेरीवाले सुखनैव पथारी पसरून बसले असतात.
@CPMumbaiPolice@MumbaiPolice दादर स्थानकाबाहेर पोलिसांच्या एकूण ३ गाड्या उभ्या आहेत आणि समोरच अनधिकृत फेरीवाले सुखनैव पथारी पसरून बसले आहेत. न्यायालयाचा इतका अवमान?
@mayor_mumbai@mybmc@mybmcWardGN - अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न कधी सोडवणार? ना फेरीवाला क्षेत्र कधी होणार?
@ananyashasau @aasthaagrawal It's rule that police can't stop your passport after 15 days if all documents are clear and no legal complaint against the person.
@CPMumbaiPolice@MumbaiPolice@CPMumbaiPolice - दादर स्थानक पश्चिम भागात स्थानकापासून १०० मीटर अंतरापर्यंत अनधिकृत फेरीवाले बसू नयेत असा निर्णय माननीय उच्च न्यायालयाने २०१७ साली दिलेला आहे. त्याची अंमलबजावणी २०२६ मध्ये देखील करता येत नाहीये.
आता @CPMumbaiPolice यांना टॅग केल्याने नेहमीप्रमाणे @MumbaiPolice यांचा reply येईल - "आपल्या तक्रारीची दखल घेऊन शिवाजी पार्क पोलिस स्टेशनला सूचना दिली आहे!" ... पण मग मुळात ती पोलिसांची गाडी तिथे आहे ती काय करते आहे? न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान राखला जात नाही हे विशेष.
@BJP4Mumba दादर स्थानक पश्चिम परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांच्या तक्रारीने माझे X अकाउंट भरून गेले आहे. तुमच्या @mayor_mumbai असलेल्या @TawdeRitu यांची @mybmc@mybmcWardGN वर नीट पकड नाही असे दिसते आहे. हा प्रश्न त्या सोडवू शकतील असे दिसत नाही. त्यांच्या आवाक्याबाहेर आहे बहुदा.