विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन बघायला पहिल्यांदा काल विधिमंडळात गेलो होतो यावेळी महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री लोकनेत्या
ना.पंकजा ताईसाहेब गोपीनाथराव मुंडे यांच्या सोबत अविस्मरणीय भेट.
@Pankajamunde#maharashtra#mansoonsession2025#UnforgettableMoments
जगातील पहिली संसद स्थापन करुन लोकशाहीचे मुल्य रूजविणारे,अंधश्रद्धा आणि कर्मकांडावर कडक प्रहार करणारे,स्त्रियांना धार्मिक आणि सामाजिक कार्यात समानस्थान मिळवून देणारे,श्रमप्रतिष्ठेचा पुरस्कार करणारे जगतज्योती #भगवान_महात्मा_बसवेश्वर यांची आज जयंती.
त्यानिमित्त त्याना विनम्र अभिवादन
सुनावणीदरम्यान Karnataka High Court ने दरमहा ₹६ लाखांपेक्षा अधिक मेंटेनन्स मागणाऱ्या पत्नीला फटकारले. ..
कुटुंबीयांची, मुलांची कोणतीही जबाबदारी नाही…एकटीसाठ��� ६ लाख…कश्यासाठी…?
न्यायालयाचा प्रश्न…👇
#alimony
@LaturDm पहिल्या महिला कलेक्टर मा.श्रीमती @Iasvarshathakur मॅडम यांची लातूर जिल्हाधिकारी पदावरून नुकतीच बदली झाली असल्याने त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रमात उपस्थित राहुन पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या
याप्रसंगी प्रसिध्द व्याख्याते आमचे बंधू @udhav_phad उपस्थित होते.
ग्राहक संरक्षण कायद्याची वाढती व्याप्ती. ..
वैद्यकीय सेवा, रेल्वे सेवा, बँकिंग व्यवहार आदी क्षेत्रांनाही न्यायालयीन निर्णयांनी या कायद्याच्या कक्षेत आणून तो अधिक सक्षम आणि लोकाभिमुख केला आहे...वाचा...👇 #रविवार 🙌