@UdhavThackeray
नमस्कार सर🙏 महाराष्ट्र राज्यातील hotspot असलेल्या जिल्ह्याच्या सिमा सिल करून त्या ठिकाणच्या प्रत्येक नागरिकाला वयाची अट काढून लस कंपलसरी देण्यात यावी जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही आणि कोरोना झालाच तरी लस घेतलेली असल्याने त्रास कमी होईल, जीव वाचतील.