@MumbaiPolice खरे तर ज्या वेळेस पोलिस स्टेशन मध्ये येऊन एक उपनिरीक्षकाला जाहीर दमबाजी केली होती त्याच वेळेस मुंबई पोलिसांनी योग्य कारवाई करायला पाहिजे होती.
@Saurabh_Patil_@yadujavalkar छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप यांचा इतिहास ठळक केला आणि मुगलाचे अवाजवी महत्व इतिहासातून काढण्याचे महत्वाचे काम करण्यासाठी धर्मेंद्र प्रधानांचे योगदान आहे. ते कार्य चालू ठेवण्यासाठी धर्मेंद्र प्रधान कायम रहावेत.
@KulkarniK9668@Liberal_India1 का रे कुलकर्णी , अब्दुल देशात ९% वरून १४% च्या वर झाला हे दिसत नाही का ? की आंधळा झाला आहेस ? की घरातच अब्दुल ठेवून घेतला आहेस ?
@Liberal_India1 देशात तयार होणारे इथेनॉल का वापरायचे नाही ? चोर तर कोणाच्याही राज्यात असतात, पकडले जाणे महत्त्वाचे ! कामातील टक्केवारी कमी व्हावी / बंद व्हावी यासाठी विरोधी पक्षाने कधी आंदोलन केले आहे का ? काँग्रेसचे आमदार स्वच्छ आहेत का ?
@yadujavalkar आपल्या एका माजी मुख्यमंत्र्यांवर सावकाराचे सहकारी असल्याचा सकृतदर्शनी खरा आरोप होता. आजही मराठवाड्यात खोट्या प्रतिष्ठेपायी भरमसाठ खर्च चढाओढीने होतो आणि सामान्य व्यक्ती कर्जात अडकतो. अर्थात असे भरीव कारणाशिवायचे कर्ज सावकारी असते. शिवाय दारू / धाबे / राजकारण यासाठी पण कर्ज करतात
@patilji_speaks १९४८ च्या गांधीवधानंतर असंख्य कुटुंबे जीवाच्या भयाने नेसत्या कपड्यानिशी परागंदा झाली ! नंतर गावात येण्यासही भीती दाखवली गेली. घरे, वाडे, जमिनी लुटल्या गेल्या. सरकारने कुलकायद्याने राहिली सुरली जमीन पण राजरोस लुटली. आता पुढच्या पिढ्यांना केवळ मूळ गावाचे नाव माहिती आहे !
@DrSEShinde please improve pathetic condition of KDMT in addition to sentimental issues like freeing land for temples ! Complete public transport is at whims of rikshawalas !!!