भारत सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना यांना एस. मुलाणी यांच्या कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
🎊🎉🎈🎁🎂🍰🍧
Honorable Prime Minister Shri Narendra Modi Ji, wishing you a very Happy Birthday and good health..!
“11 वी शरीफच्या पवित्र निमित्ताने सर्व मुसलमान बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा..!
All Muslim brothers on the auspicious occasion of 11th Sharif may Allah’s blessings bring peace, happiness, and harmony to all.
#11वीशरीफ#चांदमुबारक#11thSharif#ChandMubarak#BlessingsOfAllah
मध्यप्रदेश येथील नलखेडा माँ बगलामुखी मंदिरात दर्शन घेतले.
Had the blessed opportunity to seek the divine blessings of Maa Baglamukhi at the sacred Maa Baglamukhi Temple, Nalkheda, Madhya Pradesh. 🙏🌼
#माँबगलामुखीमंदिर#MaaBaglamukhi#माँबगलामुखी
मध्यप्रदेश उज्जैन यथे ज्योतिर्लिंग श्री महाकालेश्वर मंदिरात महाकाल देवाचे दर्शन घेतले.
Had the blessed opportunity to seek the divine darshan and blessings of Lord Mahakal at the sacred Shri Mahakaleshwar Jyotirlinga Temple in Ujjain, Madhya Pradesh.
#ज्योतिर्लिंगश्रीमहाकालेश्वर
🤲 हाजी अब्दुर्रहमान मलंग शाह बाबा दर्गा मलंगगड येथे प्रार्थना केली. 🤲
🙏 Haji Abdur Rahman Malang Shah Baba Dargah, Malanggad, seeking blessings for peace, prosperity, and the well-being of all. 🙏
#HajiAbdurRahmanMalangShahBaba#Malanggad#Dargah#Prayers#हाजीमलंग
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन मुंबई मधील मध्यवर्ती सभागृहात महाराष्ट्र शासन रोजगार हमी योजना विभागामार्फत कार्यशाळा आयोजत करण्यात आली असता त्यात सहभागी झालो. त्या वेळेचे विलेक्षणीय क्षण
वसई,नालासोपारा,विरार शहराला पूरपरिस्थितीने वाचवायचे असेल तर,पूर्वेकडील पाणी अडवण्यासाठी एखादे धरण तुंगारेश्वर भागातील डोंगरात बांधणे तर पश्चिमेकडील समुद्रातील पाणी शहरात घुसू नये म्हणून बंधारे बांधणे आवश्यक आहे जेणेकरून भरतीचे पाणी शहरात घुसणार नाही. #FloodManagement#VVCMC