दार उघड भवानी आई दार उघड।
अधर्मचा नाश करण्या धावत ये सत्वरी ।
सोलापूरच्या सभेला आई भवानी देवीचे आशीर्वाद घेण्या साठी सनातनच्या संत सद्गुरू (कु)स्वाती खाडये यांनी साकडे घातले!!
जाणून घ्या, काही विकारांवर उपयुक्त असलेले देवतांचे नामजप !
प्रत्येक देवतेचे म्हणजे देव किंवा देवी यांचे विशिष्ट कंपन असते. त्या देवतेच्या नावाचा जप केल्याने जी विशिष्ट कंपने निर्माण होतात. https://t.co/rq14ajmn6t #Chanting