शाहीन बाग जैसे आंदोलन से एक बात तो साफ है, मुस्लिम महिलायें अब अपने समाज की कुप्रथाएँ जैसे बहुपत्नित्व और हलाला के विरूद्ध खुदही लड सकती है! क्या यह परिवर्तन बहुत बडा नही??
मोदी और शाह की जोडी ने कम से कम इतना तो दिखा ही दिया की सरकार डर डर के नही चलाई जाती, फिरसे पावर मे आयेंगे नही आयेंगे, बस कर डालनेका, किसी मे इतना दम नही फिर वापिस कर सके!!
वक्त वक्त की बात है, दिन-रात कडाके की सर्दी मे सडक रोक करके धरना दे रहे पर 35 दिन मे कोई मरा नही, नोटबंदी मे कुछ घंटे लाईन मे क्या खडे रहे तो 150 मर गये?
शेवटी कर्जमाफीच्या पैशाने शेतकरी पब अन् बार मध्येच जातील ना! त्या बिचाऱ्यांना काय (नाईट) लाईफ नाही! मग ते रात्रभर सुरू नकोत? शेतकऱ्यांचे हिताचे सरकार आहे हे!!
खरं वाटतं तुम्हाला या मुर्दाडाने दाऊद ला दम दिला असेल? बाईने नुसते डोळेच वटारले बरं का, अन् हा गयावया करतोय, माफी ही मागतोय! कर्तुत्वशुन्य बोरूघाश्या. पहिले आरशात तोंड पहा म्हणावं!!
ब्रिटिश संसदेत चर्चिल ने म्हटले होते - इथले निम्मे सभासद निव्वळ मुर्ख आहेत, गदारोळानंतर दुरूस्ती केली - इथले अर्धे सभासद निव्वळ मुर्ख नाहीत.
संज्या जनता आहे रे ही!
97% off on PL/SQL online training, extend your SQL skills now with this essential programmable extension with money back guarantee from UDEMY, click link : https://t.co/WBnEGwIH5k https://t.co/WBnEGwIH5k