शेतकर्यांना किती वेळा कर्ज माफी द्यायची?
2017 मध्ये 33,000 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली होती नंतर 2020 मध्ये 19,000 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली होती..
आता परत कर्जमाफी! म्हणजे गेल्या 9 वर्षात 3 वेळा कर्जमाफी..
कशाला?
बाकीच्या लोकानी कुठला गुन्हा केला आहेत?
चांगले दर्जेदार पनीर तयार करायचे असेल तर दहा लिटर दुधापासून साधारण एक किलो पनीर तयार होते.
प्रति लिटर 70 रुपये दर धरला तर 700 रुपये दुधासाठी खर्च केल्यावर एक किलो पनीर मिळते असे जाणकार सांगतात.
अशा परिस्थितीत २५० रुपये ते 400 रुपये किलो पर्यंत पनीर विक्रीला कसे तयार होते?
ये उज्जवल है, जो जंतर मंतर पर कॉकरोच जनता पार्टी के प्रोटेस्ट में पहुंचे थे.
ये खूब वायरल हैं, लोग सोशल मीडिया पर इन्हें खूब ट्रोल कर रहे हैं. जिसको लेकर उज्जवल ने अपना वीडियो जारी किया है.
एका देवापासून दुसऱ्या देवापर्यंत जाण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग करण्यापेक्षा दुर्गम भागातील विद्यार्थी विद्यापीठापर्यंत येण्यासाठी ज्ञानमार्ग करा
गौतमीपुत्र कांबळे
( ज्येष्ठ साहित्यिक )
आपला RPI पक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर चालणारा पक्ष आहे. दिलेला शब्द पाळणे हा माझा स्वभाव असल्यामुळे, माझ्याकडून महायुतीत कधीही दगाफटका होणार नाही. 'आठवले कुठेही जाणार नाहीत आणि ते दगा करत नाहीत' पण याचा अर्थ आम्हाला कोणीही गृहीत धरावे असा नाही. विधान परिषदेत आम्हाला हक्काची जागा मिळायला हवी होती आणि आता महामंडळांच्या नियुक्त्यांमध्ये तरी आमच्या या प्रामाणिक निष्ठेचा व मैत्रीचा योग्य तो सन्मान राखला गेलाच पाहिजे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड (फुगेवाडी व हडपसर) येथील विषारी दारूकांडात १८ निरपराध कष्टकऱ्यांचा गेलेला बळी अत्यंत वेदनादायी आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे.
राज्यात आणि देशात दर काही वर्षांनी विषारी दारूमुळे असे बळी जाण्याच्या घटना घडतातच.
जर प्रशासनाला छुप्या पद्धतीने चालणारे हे अवैध हातभट्टीचे धंदे पूर्णपणे बंद करणे शक्य होत नसेल, तर शासनाने आता त्यांना कायदेशीर परवाने देऊन नियमित (Regulate) करण्याची वेळ आली आहे.
सध्या कुठे, काय आणि कोणत्या रसायनांचा वापर करून दारू बनवली जातेय, हे समजणे यंत्रणांना अवघड जाते आणि यातूनच गरिबांच्या ग्लासात विष ओतले जाते.
शासनाने हातभट्टीला कायदेशीर परवानगी देऊन तिच्या निर्मितीवर व गुणवत्तेवर थेट नियंत्रण आणल्यास विषारी रसायनांचा वापर टळेल. भविष्यात अशा दुर्दैवी घटना आणि निष्पाप मजुरांच्या हत्या टाळायच्या असतील, तर शासनाने या व्यावहारिक पर्यायाचा गांभीर्याने विचार करावा.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ,सुंदर बसस्थानक अभियान 2025’ अंतर्गत ‘अ’ वर्ग बसस्थानकांमध्ये बारामती बसस्थानकाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल आज देवगिरी या निवासस्थानी आयोजित कोअर कमिटी बैठकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
आदरणीय अजितदादांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या या स्वप्नवत प्रकल्पाने केवळ बारामतीची ओळख अधिक उंचावली नाही, तर विकास, स्वच्छता आणि आधुनिकतेचा नवा आदर्शही राज्यासमोर निर्माण केला आहे.