Kanchi Mahaswami told me after the Blue Star action the if the Sikhs had not defended Hinduism in the north there would be no Sanatan Dharma in north India
RSS inspired Rastrothana parishat has called for applications. SAADHANA for girls and TAPAS for boys . Free training for economically backward aspiring students .
Keralam: RSS (@RSSorg) carries out cultural mission, says Mohanlal at inauguration of Kesari weekly’s Matangi Digital Studio
via @eOrganiser
https://t.co/vNIMBhpsb5
पुदुच्चेरी स्थित श्री अरबिंदो आश्रम आज अपना शताब्दी वर्ष सफलतापूर्वक पूरा कर रहा है। इस अवसर पर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की ओर से, मैं श्री अरबिंदो आश्रम से जुड़े सभी लोगों को बधाई देता हूँ। इस आश्रम ने, विशेष रूप से 'श्री माँ' के दिव्य नेतृत्व में, 'पूर्ण योग' (integral yoga) के संदेश को फैलाने और विश्व भर में आध्यात्मिक चेतना को जागृत करने की दिशा में अभूतपूर्व योगदान दिया है। भारत के आधुनिक आध्यात्मिक आंदोलन के एक संस्थागत केंद्र के रूप में, इस आश्रम ने शिक्षा प्रसार और साहित्य प्रकाशन जैसी विभिन्न गतिविधियों के माध्यम से 'अखंड भारत' के सांस्कृतिक पुनरुत्थान को बहुत बढ़ावा दिया है। इस पावन अवसर पर श्री अरबिंदो और श्री माँ को श्रद्धापूर्वक नमन करते हुए, हम कामना करते हैं कि यह आश्रम भारत की सभ्यतागत विरासत पर आधारित आध्यात्मिक आंदोलन के प्रकाश-पुंज के रूप में निरंतर मार्गदर्शन करता रहे और अपने सांस्कृतिक तथा आध्यात्मिक लक्ष्यों में पूर्ण सफलता प्राप्त करे।
दत्तात्रेय होसबाले
सरकार्यवाह, रा. स्व. संघ
Sri Aurobindo Ashram of Puducherry successfully completes its Centenary year today. On this occasion, I, on behalf of Rashtriya Swayamsevak Sangh, congratulate everyone associated with Sri Aurobindo Ashram. The Ashram, particularly under the divine leadership of Sri Ma, immensely contributed in spreading the message of integral yoga and focusing on awakening spiritual consciousness world over. Being an institutional centre for modern spiritual movement of India – Ashram has greatly encouraged the cultural rejuvenation of Akhand Bharat through various activities such as education, publishing literature, etc. While offering our respectful homage to Sri Aurobindo and Sri Ma on this auspicious occasion, we wish the Ashram continues to be the beacon light of a spiritual movement rooted in Bharat’s civilisational Heritage and achieves every success in its cultural and spiritual pursuits.
Dattatreya Hosabale
Sarkaryavah, RSS
@Alex19281963@iamharmeetK Lokmanya Tilak was sent to Mandale (similar to Kalapani). Gandhiji was kept in "Sir Aga Khan PALACE"!!
Why was he kept in palace? Why Gandhiji/Nehru were never sent to Mandale or any such harsh prisons?
Is it because they were not a threat to the empire?
@drago_warrior1@iamharmeetK@grok Why do you want to depend on answers from Grok?
Answer is clear - those who were a threat to the empire were given harsh punishments like Kalapani by British.
Gandhi and Nehru were kept in Aga Khan Palace and similar places (read it again - "PALACE").
Noted Actor, PadmaBhushan Mohanlal inaugurated Matangi Multimedia Recording Studio by KESARI Malayalam Weekly at Kozhikode, Keralam. Prajna Pravah National Coordinator J Nandakumar, Kesari Weekly Editor Dr NR Madhu, others were present.
Tribal Education in Bharat: 15 landmark initiatives empowering youth with world-class schooling & digital innovation
Writes: Ritika Yadav
https://t.co/WVhZho2uhY
In West Bengal:
-RSS has pracharak who came from Glasgow after completing grad and worked in sensitive area like South 24 paraganas
-MSc grad pracharak slept in Verandah after whole day work
This is the extent RSS went to help BJP win WEST BENGAL.
Salute to the dedication🫡
ಬಸವಣ್ಣರ ಬಗ್ಗೆ ಬರೆದಿದ್ದಕ್ಕೆ - ಹಂಜ್ ರನ್ನು ಬಂಧಿಸಲಾಗ್ತಿದೆ.. ಒಂದು ಧರ್ಮದ ಧಾರ್ಮಿಕ ಭಾವನೆ ನೋಯಿಸಬಾರದು ಸರಿಯೇ..
ಆದರೆ ರಾಮ , ಸೀತೆ, ಗಣೇಶ ದೇವರನ್ನು ಹೀಯಾಳಿಸಿ ಹೇಳಿಕೆ ನೀಡುವ ಅವಾಚ್ಯ ವಾಗಿ ಬರೆದ ಭಗವಾನ್ ಗೆ ಸರ್ಕಾರ ತಾನೆ ಭದ್ರತೆ ಒದಗಿಸುತ್ತಾ ಇದೆಯಲ್ಲ.
ಇದರಲ್ಲಿ ಅಭಿವ್ಯಕ್ತಿ ಸ್ವಾತಂತ್ಯ್ರ ಯಾವುದು - ಭಗವಾನ್ ಬಂದನ ಯಾವಾಗ?
Found this treasure trove from my childhood. These 100 odd pocket sized Bharata Bharati books from Rashtrottana Sahitya are the sole reason I know at least the names of many eminent Indians..
If you have a kid or a kid you like, get them these books. Very healthy influence!
@SupriyaShrinate Madam @SupriyaShrinate,
Vishwaguru is Bharat that is India.
If you are ridiculing Vishwaguru, you are ridiculing this nation. Please don't let down this nation and its interests, just for pleasing your leader. People of this nation are watching you.
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राणी लक्ष्मीबाई !
१८ जून १८५८ रोजी ग्वालियरजवळील कोटा-की-सराय येथे ब्रिटिश सैन्याशी लढताना झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील या पराक्रमी वीरांगनेने आपल्या शौर्याने आणि अदम्य साहसाने ब्रिटिश सत्तेला मोठे आव्हान दिले होते. राणी लक्ष्मीबाईंच्या बलिदानाने भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अजरामर स्थान प्राप्त केले. राणी लक्ष्मीबाईंच्या स्मृतीचे जतन व्हावे आणि त्यांच्या पराक्रमाची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने ग्वालियरमध्ये त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध कार्यक्रम आयोजित केले जात असत. याच परंपरेला व्यापक स्वरूप देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पंडित गोपाळकृष्ण पुराणिक यांनी केले. तत्कालीन ग्वालियर राज्य प्रजा परिषदेचे अध्यक्ष असलेल्या पुराणिक यांनी १९३८ मध्ये राणी लक्ष्मीबाईंच्या स्मृतिप्रीत्यर्थ "वीरांगना महोत्सवा"ची सुरुवात केली. या पहिल्या वीरांगना महोत्सवासाठी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आमंत्रित केले होते. सावरकरांच्या अध्यक्षतेखाली ग्वालियरच्या महाराज बाडा येथे भव्य सभा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाला स्वातंत्र्यलढ्यातील कार्यकर्त्या मॅडम झुत्शी यांचीही उपस्थिती होती. या सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सभेनंतर राणी लक्ष्मीबाईंच्या सन्मानार्थ भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक फुलबाग परिसरातील राणी लक्ष्मीबाईंच्या समाधीस्थळी पोहोचली. तेथे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि उपस्थितांनी या महान वीरांगनेच्या स्मृतीला अभिवादन केले.
"१८५७ चे स्वातंत्र्यसमर" ग्रंथात स्वातंत्र्यवीर सावरकर राणी लक्ष्मीबाई यांचा गौरव करताना लिहितात, सत्तावनच्या स्वातंत्र्यसमरातील अग्निकल्लोळाची ही शेवटची ज्वाला स्वर्गाकडे चढत आहे ! अशी रणलक्ष्मी लक्ष्मीराणी कृतकीर्ती, कृतप्रतिज्ञ, कृतकृत्य झाली ! असली एक विभूती राष्ट्राच्या अस्मितेला सफलता देते. अत्युत्तम सद्गुणाची ही मंजूषा होती. जातीने स्त्री, वयाने पंचविशीच्या आत, रूपाने खुबसूरत, वर्तनाने मनमोहक, आचरणाने सच्छील, राज्यांचे नियमनसामर्थ्य, प्रजेची प्रीती, स्वदेशभक्तीची जाज्वल्य ज्वाला, स्वातंत्र्याची स्वतंत्रता, मानाची माननीयता, रणीची रणलक्ष्मी ! रणलक्ष्मी लक्ष्मीराणी, तुझ्यासारख्यांच्या संभवाने ह्या जड पृथ्वीला कवी वसुंधरा म्हणतात, "लक्ष्मीराणी आमची आहे" हे म्हणण्याचा मान मिळणे परम दुष्कर आहे. इंग्लंडच्या इतिहासाला तो मान अजून मिळालेला नाही ! इटलीतील राज्यक्रांती इतकी वीररसयुक्त असताही तसल्या उदात्त प्रसंगातही इटलीच्या गर्भात राणी लक्ष्मीसारखा गर्भसंभव नाही ! "लक्ष्मीच्या अंगात जे रक्त खेळत होते ते रक्त, ते बीज, ते तेज आमचे आहे" ही यथार्थ गर्वोक्ति करण्याचे भाग्य, हे भारतभू, तुझे आहे.
आज ग्वालियरमधील फुलबाग परिसरात राणी लक्ष्मीबाईंचे समाधीस्थळ आहे. तेथे तलवार उंचावून घोड्यावर स्वार असलेल्या राणीचा भव्य धातूचा पुतळा उभारण्यात आला आहे. राणी लक्ष्मीबाईंचे शौर्य आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची राष्ट्रनिष्ठा यांचे स्मरण करून देणारा हा प्रसंग भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक प्रेरणादायी अध्याय आहे.
#राणी_लक्ष्मीबाई #स्वातंत्र्यवीर_सावरकर #झाशी