#TrainAccident
Demolish post of Sr. DEE and LI from IR, They are made to check mobile phones only at such a high salary, they are not concerned with LP's duty hr, meal, drinking water, health and many issues during the duty.
@AshwiniVaishnaw@RailMinIndia@PMOIndia
हापुड़ स्पेयर जाते समय क्रू को गजरौला में ब्रैकवान से उतारा
जिस किसी ने भी किया गया,पर यह निंदनीय कृत्य है!
अब क्रू को स्पेयर जाने-आने से पहले सौ बार सोचना पड़ेगा तब ट्रेन परिचालन की दशा क्या होगी?
क्या @RailMinIndia को पता है कि क्रू स्टाफ के साथ कैसा व्यवहार हो रहा है?
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्र सरकारमधील कोळसा, खाण आणि रेल्वे राज्यमंत्री श्री. रावसाहेब दानवे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांची 'शिवतीर्थ' निवासस्थानी भेट घेतली.
#मराठा_आरक्षण व समाजाच्या इतर अनुषंगिक मागण्यांबाबत समाजातील सर्व क्षेत्रातील मुख्य घटकांशी विचार विनिमय करून मी माझी पुढील दिशा ठरविलेली आहे ; येत्या २६फेब्रुवारी पासून आमरण उपोषण करणार आहे.
रेल्वे भरती बोर्डाने असिस्टंट लोको पायलट पदासाठी घेतलेल्या भरतीत १५० उमेदवारांना मनसे रेल्वे कामगार सेनेने न्याय मिळवून दिला आहे. या नवनियुक्त असिस्टंट लोको पायलट कर्मचाऱ्यांनी आज मनसेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली आणि आभार मानले.
महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेनी
भारताचे केंद्रीय रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे भारतरत्न स्वर्गीय स्वरसम्राज्ञी श्रीमती लतादीदी मंगेशकर यांच्या स्मरणार्थ भारतीय रेल्वे च्या स्थानकांवर त्यांची गाणी व श्रद्धांजली संदेश प्रसारित करावा म्हणून मागणी केली आहे
न्यायदेवतेचे आभार🙏
२००८ साली मनसे अध्यक्ष "श्री राजसाहेब ठाकरे" ह्यांनी भुमिपुत्रांचा आवाज बुलंद केलेला, त्यामुळे मराठी तरुण रेल्वेत कामाला लागले.
मात्र त्यासाठी गेले १४ वर्षे न्यायालयीन लढाई मनसे लढतेय.
आज जरी निकाल लागला तरी खरा न्याय मराठी मुले रेल्वेत लागली तेव्हाच झालेला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस श्री. मनोज चव्हाण, श्री. संदीप देशपांडे, रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष श्री. जितेंद्र पाटील यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. शिष्टमंडळाने रेल्वे भरती बोर्डाच्या गलथान कारभाराबाबत आणि उमेदवारांच्या समस्यांबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना जाब विचारला.
भूमिपुत्रांना रेल्वे भरतीत प्राधान्य द्यावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेने मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथे काढलेल्या मोर्चाला उदंड प्रतिसाद मिळाला. मोर्चानंतर पक्षाच्या शिष्टमंडळाने रेल्वे भरती बोर्डाच्या चेअरमन श्रीम. यात्री विटेकर यांची भेट घेतली.
@Sagar_Nalawade_ @UnmeshPatilBjp नमस्कार साहेब,
मी ALP waiting candidate
सर्व प्रथम धन्यवाद
आपल्या प्रयत्नांमुळे गेल्या 2 वर्षांपासून रखडलेला आमचा रेल्वेभर्तीचा विषय मार्गी लागत आहे
तसेच आपल्या प्रयत्नांमुळे उर्वरित 149 जागा Delhi (Ed RRB )येथे पाठवण्यात आलेल्या आहेत परंतु त्यांना अजून मान्यता दिली जात नाही आहे
Respected Sir,
You have been great support during fight of employment for son of soils.
Your efforts for us make us believe in the system.
We request you to take this matter in parliament session and ED RRB for speedy action 🙏🏻
You are our ray of hope Sir 🙏🏻
@UnmeshPatilBjp
मध्य रेल्वेच्या भायखळा येथील S & T कारखाना येथील युनिटची वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. केंद्रीय अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील व पदाधिकारी ह्यांनी त्यास मार्गदर्शन केले. ह्यावेळी रेल्वे कर्मचारी ह्यांनी मनरेकासेना चे सदस्यत्व स्वीकारले. @8b10d148db88417@jitupatil85