विनाशकाय विपरीत बुद्धी दिवे लावा - थाळ्या ठोका चालय काय मोदीजी.?करोनाच्या महासंकटात आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने नाहीत, वेटिलेटर च्या व्यवस्था नाहीत, हजारो कामगार रस्त्यावर अडकलेत, अन्न धान्य जिवनावश्य वस्तू चा पत्ता नाही.भारताचे हाल इटलीपेक्षापण महाभंयकरहोऊशकतात-WHO @modi
#मी_शेतकरी#आम्ही_शेतकऱ्यांची_पोर#Farmer#farmerprotest
या देशाने आज पर्यंत नकक्षलवाद पहिला,आतंकवाद पहिला,धर्माचा आणि जातीचा कट्टरवाद पाहिला,पण शेतकऱ्यांच्या पोरांचा कट्टरवाद पहिला नाही. शेतकऱ्यांना च्या पोरांचा असंतोष ज्वलामुखी बनून एक दिवस लुट करणाऱ्या व्यवस्थेला आग लावेल .