■Marathi Celebrity, Indian Celebrity, Entertainment & Other Than Above
🤝DM For Paid Promotion & Collaboration Available
🙆♀️Official Insta Page @star.maza
#Omicron चा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण डोंबिवलीत
डोंबिवलीतील रहिवासी असणाऱ्या या तरुणाने कोरोना प्रतिबंधक एकही लस न घेतल्याची माहिती
केपटाऊन शहरातून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये तरुणाचा प्रवास
आज सातारा येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट दिली.पोलीस अधीक्षक श्री.अजयकुमार बन्सल यांनी त्यांच्या कामकाजाचा आढावा डिजीटल स्वरूपात अत्यंत चांगल्या पद्धतीने सादर केले.1/2
@maharashtra_hmo@Maha_MahilaAyog@SataraPolice