🚩अंगणातल्या गुढीपुढे लपलेत अनेक ओळखीचे चेहरे. पण ही मंजुळा कोण? आणि या गराड्यात नेमकी काय 'धमाल' होणार? ‘तुंबाडची मंजुळा'🧐
Z स्टुडिओज्
निर्मित ”तुंबाडची मंजुळा”
५ जून २०२६ पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!
Directed by: #VividhKorgaonkar
Producers : #UmeshKumarBansal & @Bavesh
मराठी चित्रपटाला सुवर्णकाळ दाखवणारे तुम्हीच रसिक मायबाप आहात,
तुमच्यामुळेच हे शक्य आहे!
महाराष्ट्रातल्या मातीतल्या ह्या कलाकृतीला ज��भरातून प्रतिसाद मिळतोय, आम्हाला त्याचा अभिमान आहे.
“दशावतार” तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात
Book Your Tickets Now -
https://t.co/YzruIHUIPK
ध्यास विठ्ठल...आस विठ्ठल आणि क्षणोक्षणी सोबतीला वाट विठ्ठल 🙏🏻
उत्कट भक्तीचा कालातीत अभंग 'जेथे जातो तेथे...' प्रदर्शित होतोय उद्या फक्त #PanoramaMusicMarathi YouTube Channel वर
|| अभंग तुकाराम || ७ नोव्हेंबरपासून सर्वत्र !
तुमच्या हृदयात आणि जवळच्या चित्रपटगृहात.
मायबाप रसिकप्रेक्षकहो, परंपरेच्या रंगभूमीवरून उगम पावलेली ही भव्यगाथा आजपासून तुमच्याकडे सोपवलीय..!
आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा, ‘दशाव���ार..!’
“दशावतार” आजपासून जवळच्या चित्रपटगृहात
Book Your Tickets Now - https://t.co/xN52gUBYjH
#DASHAVATAR #Dashavatarfilm
"अभंग तुकाराम" चित्रपटाच्या टीम ने मुंबईच्या राजाचे मनोभावे दर्शन घेतले..!
'अभंग तुकाराम'मधील संतश्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 'आम्ही वैकुंठवासी' अभंग आता सर्व audio streaming platforms वर उपलब्ध
Link: https://t.co/xFUHtuCEPo
आई कुठे काय करते मालिकेतील अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडे झळकणार स्टार प्रवाहवरील "घरोघरी मातीच्या चुली" मालिकेत!
#GharoghariMatichyaChuli#StarPravah
करू हरिनामाचा जयजयकार आनंदे 🙏🏻
'अभंग तुकाराम'मधील संतश्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 'आम्ही वैकुंठवासी' अभंग आता सर्व audio streaming platforms वर उपलब्ध
Link: https://t.co/xFUHtuDcEW
धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव ।
तेथे नांदे देव पांडुरंग ।।
संतश्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या भक्तीरसात प���वन झालेला 'आम्ही वैकुंठवासी' अभंग प्रदर्शित झालाय फक्त #PanoramaMusicMarathi YouTube Channel वर https://t.co/xFUHtuDcEW
मराठी चित्रपट, पण गाजतोय सगळीकडे!😇
‘दशावतार’ ट्रेलरची हिंदी Critics ना पण भुरळ पडली ���
तुम्हाला कसा वाटला?
कमेंट करून सांगा 👇🏻
https://t.co/6p0HsMOMhV
"दशावतार" १२ सप्टेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात...
#TrailerOutNow #DASHAVATAR #Dashavatarfilm #12Sept