पेट्रोल पंपावर हा Tropicana juice देऊन टाळल्या वाजविल्या माझ्या साठी... Photos kadhle.... I am overwhelmed...I am happy😊 पण त्याचबरोबर जबाबदारी ची जाणिव ही वाढली... शक्य होईल तितके सगळे प्रयत्न आम्ही करू आणि तुम्ही ही सहकार्य कराल ही आशा 😊🙏🏽😊
#coronavirus#SundayMorning
@Late_Night1991 आभार व्यक्त करणं, वेळीच संपर्कात राहणं, मदतीची छोटीशी हाक देणं, हे सगळं आपल्या नात्यांना आणखी गोड करतात खर तर
Practical असणं चांगलं, पण आभार आणि नात्यांची काळजी ही ���ेखील आपली ओळख ठरवतात.
पण लोक day by day निष्ठुर होत चालली आहेत हे ही खरेच
🚨 COVID-19 CASES ARE RISING 🚨
The virus is still here but together we can keep our community safe 💪💙
😷 Wear Masks
✋ Wash Hands
📏 Maintain Distance
🛑 Stay Home if Unwell
💉 Get Vaccinated & Boosted
Share this to spread awareness! 🤝
#StaySafe#COVID19#TogetherWeCan
One Man-One Vote , One Vote-One Value...Value your Constitutional Right~Dr.Babasaheb Ambedkar...
Use your right wisely to choose the right politician
#ElectionDay#MaharashtraElection2024
घरातील महिला��ना साडी खरेदी करणे हा भयंकर कंटाळवाणा व वेळखाऊ प्रकार आहे. मी अख्खी तुळशीबाग 'पाहून' आलो तरी आईची साडी घेऊन झालेली नव्हती. अर्धा दिवस गेला भेंडी.
विनेश फोगाटवर टीका? भावा हे तुझं काम नाही.
आरे तुझ्या पक्षातबी तुझं वजन शंभर ग्राम नाही.
ज्यांच्या गळ्यात कुठल्यातरी राजकीय पक्षाची पॅालीश लावलेल्या स्टीलची साखळी असेल, त्यांनी गोल्ड मेडलबद्दल बोलू नये.. राजकीय ड��वपेचाची अगरबत्ती सभागृहात. विनेश फोगाटची कुस्ती जगभरात.