Gen Bipin Rawat was an outstanding soldier. A true patriot, he greatly contributed to modernising our armed forces and security apparatus. His insights and perspectives on strategic matters were exceptional. His passing away has saddened me deeply. Om Shanti.
स्वर्गीय राजेश कुमार जी भारतीय वायु सेना में कार्यरत थे, देश की सेवा करते हुए एक विमान दुर्घटना में शहीद हो गए थे।
आज उनके परिवार से मिला और 1 करोड़ रुपए की सहायता राशि का चेक सौंपा। उम्मीद है कि इससे परिवार को मदद मिलेगी। भविष्य में भी स्व. राजेश जी के परिवार का ख़्याल रखेंगे।
CM Uddhav Balasaheb Thackeray gave the following instructions after holding a meeting to review the flood situation in Maharashtra and the damages caused by the torrential rains;
मा.श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांची भेट घेऊन अराजपत्रित गट ब व गट क या पदाची परीक्षा एमपीएससी द्वारे घेण्याची मागणी केली, तसेच कोरोनामुळे जाहिराती न निघाल्याने वयोमर्यादा ज्यांनी ओलांडली आहे, त्यांना एक संधी मिळावी यासाठी एक वर्ष वयवाढीचा शासन निर्णय काढण्याची देखील विनंती केली.
ठाणे शहरात १८ ते ४५ वयोगटातील लाखो तरुणतरुणींचे लसीकरण थांबले असताना लाखो रुपये मानधन घेणारी दाक्षिणात्य अभिनेत्री मिरा चोप्रा हिने चक्क ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा कोविड रुग्णालयाची सुपरवायझर असल्याचे बनावट आयकार्ड बनवून कोविड लस घेतली. मीराने मात्र हे आरोप फेटाळले आहेत.
माझा वाढदिवस आपल्या शुभेच्छांनी खास केल्याबद्दल धन्यवाद!
अनेकांना रिप्लाय दिला पण ज्यांना प्रत्यक्ष रिप्लाय देता नाही आला त्यांचेही आभार!
आपलं शुभेच्छारुपी प्रेम बहुमोल आहे.
काळजी घ्या, सुरक्षित राहा!!