@MiKedarDighe प्रचंड मतधिक्याने निवडून येणार.वीसवर्षे दबावतंत्रांने केलेले राज्य उध्वस्त करणार.
ब्रॅंड है गुरूवर्य आनंद दिघेसहाबका.
नविन दमाचा,वंदनीय बाळासाहेबांच्या ज्वलंत विचारांने झपाटलेला,गुरूवर्य आनंद दिघेसाहेबांच्या पक्षनिष्ठेचा वारसा घेऊन निघालेला केदारपर्वाचे “ आमदार केदार दिघेसाहेब.”
@SilentEyes0106 एक पळकुटा निकाल एैकल्यावर मिळेल तिकडे पळ काढणार.
दुसरा गुढग्याला बाशिंग बांधून उभा आहे.खासदारकीत त्याची जागा कुठे आहे ते दाखवून दिली.वरळीत देखील
त्याची वरळीकर पुंगी वाजवणार.नंतर नगरसेवकासाठी उभा रहाणार. हा बाशिंग धारी.
@sheetalmhatre1@AUThackeray गेल्या अडिच वर्षेपासून सतत आग
ओकणा-या मुखातून आग यायची बंद झाली म्हणजे कदाचीत आगीवर क्षमण्याची वेळ आली असावी.म्हणून फक्त धूर येताना दिसतो.
भाजपचे आणि मित्र पक्षाचे बनावट हिंदुत्व आणि हिंदुत्ववादी बेगडी विचार ते ही फक्त सत्तेसाठीचे तसेच निवडणूकिसाठी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या समोर येणे गरजेचे आहे.
@Being_Puneri पक्षप्रमुख उद्धवसाहेब आम्ही तमाम निष्ठावान शिवसैनिक आपल्या आदेशाची वाट बघत आहोत. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी तमाम निष्ठावान शिवसैनिक तयार आहोत.आपण फक्त आदेश द्या.
जय महाराष्ट्र 🚩🚩
जेष्ठ शिवसैनिक
सुभाष म्हसकर.
@sheetalmhatre1@AUThackeray मातोश्रीवर कोण उभे आणि बसलेलेले ह्यावरून नेत्यांचे मुल्य ओळखायचा प्रकार नाही.
कारण आपल्या डोक्यातील मेंदूच्या बुरशीचा कुबट वास येंतो बरें का ??