आज सकाळ पेपर्सच्या कार्यालयातील बाप्पाची आरती करण्याचा योग आला...यावेळी सकाळ पेपर्सचे सरव्यवस्थापक श्री. संदीप बिष्णोईसर यांच्याकडून माझे स्वागत करण्यात आले...यावेळी सकाळचे संपादक श्री. राहुल गडपालेसर, अनेक वरीष्ठ पत्रकार तसेच सकाळचे कर्मचारी हजर होते.
..निषेध..
CM एकनाथ शिंदे साहेब आपण महाराष्ट्राच्या लेकीला फसवलात. महिना होत आला परंतु अजूनही फास्ट ट्रॅक कोर्ट व सरकारी वकील उज्वल निकम यांची अधिकृत नियुक्ती केली नाही. लाडक्या बहिणीला पैसे नको पण तिची सुरक्षा करा. 🙏🏻😞@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@NaikSpeaks@MlaMandaMhatre
शीळ डायघर येथील घोळ गणेश मंदिरातील अक्षता म्हात्रे बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ह्यांनी घोषणा आणि सूचना देऊन ही अद्याप ही उज्वल निकम ह्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती का नाही? @mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@htTweets
क्षणिक तेवी आहे बाळा, मेळ माणसांचा ।
काळाचा ओघ चिरंतन वाहत असतो, आपण पाहत असलेल्या वर्तमानाचा इतिहास करत. असंख्य महामानव, खलपुरूष, राजकीय-सामाजिक, आर्थिक उलथापालथी, आप��्या विशाल मुखात गिळंकृत करून काळ धावत असतो. आपल्यासमोर.
आणि अचानक असे काहीतरी घडते की, आपल्याला या काळाच्या