महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ शिवसेना नेते व हिदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे ह्यांचे निष्ठावंत शिवसैनिक डॉ. ���नोहर जोशी सर ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत 'छ��्रपती शिवाजी महाराज' यांची आज जयंती, महाराजांचे विचार आपल्याला जग जिंकण्यची ताकद देतात.. शिवाजी महाराजांना त्रिवार मनाचा मुजरा
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो..
#ShivajiMaharaj
महाराष्ट्र राज्यासाठी मूलभूत गरजा भागवणे हे या सरकारला जमत नाही, पण राज्यभर रोषणाई करायला मात्र यांच्याकडे पैसा आहे...
जनता उपाशी मेली तरी चालेल, पण दिसणाऱ्याला झगमगाट दिसला पाहिजे...
अखंड महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी एकच व्यक्तिमत्व पुढे आलं होतं आणि ते म्हणजे, आपल्या सगळ्यांचे लाडके हिंदुहृदय सम्राट 'बाळासाहेब ठाकरे' त्यांनी जी ऊर्जा तेव्हा पेटवली होती ती आज धगधगत आहे, आणि ती निरंतर राहील यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, हेच वचन त��मच्या स्मृतीस अर्पण करतो.
राज्याच्या हक्काचा पैसा ��ाज्याला, जनतेला मिळत नाही... त्याचं होतं काय तर स्वतःची जाहिरातबाजी... जाहिराती करून स्वतःला विकण्याचा प्रयत्न असावा आणखी काय?
#Maharashtra
संपूर्ण देशात सर्वात अधिक GST देणारे राज्य, आर्थिक सबळ राष्ट्र आरोग्य सुविधेसाठी मात्र दुर्बल होत जात आहे... हा पैसा नेमका जातोय कोणाच्या खिशात?? उत्तर द्या!
समस्त हिंदू बांधव व निष्ठावंत शिवसैनिकांना विजयादशमीच्या खूप शुभेच्छा...
श्री रामाने आजच्या दिवशी दहमूखी दृष्ट रावणाचा वध केला व त्याचे वर्चस्व संपवले...
असत्य, अहंकार, क्रूर भावना संपवून प्रभूंनी सत्याचा विजय केला....
राज्याचं आरोग्य विभाग अतिशय महत्वाचं , पण त्या साठी गरज 6% ते 7% असताना मात्र 1.5% निधी प्राप्त होतो. ही आहे महाराष्ट्राची अर्थ संकल्पना. जी इत्तर पायाभूत सुविधांच्या तुलनेत खूपच कमी आहे.
मी तर सांगितलय, आता विचार करायची वेळ तुमची आहे...
#Maharashtra#maharashtranews