A tribute to greatest freedom fighter 'Lokmanya Bal Gangadhar Tilak' on his 164th birth anniversary! 🧡
Portrait of @subodhbhave in the flim 'Lokmanya: Ek Yug Purush'.
Title: स्वराज्य (Freedom) 🧡
Artist: Shaunak Deo
Medium: #acrylic on #canvas
Size: 12" × 10"
'अश्रूंची झाली फुले'
शनिवार ५ ऑक्टोबर दु. १:०० वा. यशवंतराव चव्हाण - कोथरूड, पुणे
रविवार ६ ऑक्टोबर दु. १२:३० वा. बालगंधर्व, पुणे
ऑनलाईन बुकिंग>> https://t.co/zMHEojPfgl
'अश्रूंची झाली फुले'
शनिवार ५ ऑक्टोबर दु. १:०० वा. यशवंतराव चव्हाण - कोथरूड, पुणे
रविवार ६ ऑक्टोबर दु. १२:३० वा. बालगंधर्व, पुणे
ऑनलाईन बुकिंग>> https://t.co/zMHEojPfgl
'अश्रूंची झाली फुले'
शनिवार २१ सप्टेंबर रा. ८:३० वा. प्रबोधनकार ठाकरे, बोरीवली
रविवार २२ सप्टेंबर दु. ४:०० वा. क्रां. वासुदेव फडके, पनवेल
ऑनलाईन बुकिंग>> https://t.co/zMHEojxEoN
कालच्या पुण्यातील 'अश्रूंची झाली फुले' प्रयोगानंतर डॉ काशिनाथ घाणेकरांचा जन्मदिन चाहत्यांनी सुबोधच्या हस्ते केक कापून साजरा केला. विद्यानंदांची व शंभू महादेवांची भूमिका साकारणारे शैलेश व उमेशही या गोड सोहळ्यात इतर कलाकार, चाहत्यांसमवेत सहभागी झाले. या गोड सोहळ्याची ही क्षणचित्रे!