@1OTTofficial Thanks a lot Swapnil Joshi, Makarand Anaspure ,Arvind Jagtap and @1OTToffical..Pleasure working with you and thank you for making me a part of this wonderful beginning..
Ganpati Bappa moryaa..!!!
@brooklynfest Thank you so much..!!! It is really big for edges my work. It is clearly a great honor for me to attain this prestigious award from you.
Thanking you on behalf of our entire Team and Indian Film Industry. Big thank youuu..!! 🙏🏻😊
मकरंद अनासपुरे दिग्दर्शित काळोखाच्या पारंब्या या चित्रपटाला मॉस्को फिल्म फेस्टिवलमध्ये बेस्ट फिल्म आणि बेस्ट सिनेमॅटोग्राफीसाठी नामांकन. टीमचं अभिनंदन आणि खूप शुभेच्छा. @AnaspureM@sudeshmane
कमाल लुक आहे हा. #मराठी@abpmajhatv
मनाच्या आनंदाचं सोनं लुटलं, कोमेजलेल्या नात्यांना बहर दिला,
अशा अनेक प्रसंगांचा साक्षीदार होत, 'प्रवास'ने ५ व्या आठवड्यात दणदणीत प्रवेश केला...सर्व मायबाप प्रेक्षकांनी दिलेल्या खंबीर पाठिंब्यासाठी खूप खूप आभार!!
#Prawaas#5thWeekOfPrawaas#InCinemasNow@SUdapurkar#AshokSaraf
छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन 11 March 1689..
मानाचा मुजरा ...
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अभिनेता व दिग्दर्शक म्हणून पूर्ण झालेला सिनेमा प्रदर्शित होण्याची वाट बघतोय ..