दिव्यांग पडताळणी, आता सिव्हिलची परीक्षा; लोकमतमधील सुधीर लंके यांचे रविवारचे मुद्द्याला धरुन खालील लिंकवर वाचता येईल.
Lokmat ePaper - https://t.co/XFDSvorWKG
हॅलो मंत्रीसाहेब जिल्ह्याला मेट्रो विमानतळ रेल्वे सर्व काही द्या... वाचा लोकमतमधील सुधीर लंके यांचे रविवारचे मुद्द्याला धरून. खालील लिंकवर....
Lokmat ePaper - https://t.co/4Fwh67LiRH
अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात पंडित नेहरू परत कधी येतील? नेहरू लंडनमध्ये दिसले, नगरला कधी दिसतील?... लोकमतमधील सुधीर लंके यांचे रविवारचे मुद्द्याला धरून... खालील लिंकवर वाचू शकता...
Lokmat ePaper - https://t.co/orBEpeEwu2
बिबटे जंगल शोधून अन्नासाठी चक्क कचराकुंडीवर येऊ लागले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील हा व्हिडिओ आहे. यासंदर्भात आम्ही लोकमतमध्ये आज बातमीही प्रकाशित केली आहे.
#leopard#malnourished#lokmat@CMOMaharashtra@PMOIndia