@mybmcWardS आज सकाळपासून कांजूरमार्ग (पूर्व)परिसरातील आदर्श नगर विभागात पाणी नाही आहे.पाण्याची समस्या काय आहे ती update करून सांगावी. व हि समस्या लवकरात लवकर सोडवावी.
@mybmcWardS आज सकाळपासून कांजूरमार्ग (पूर्व)परिसरातील आदर्श नगर विभागात पाणी नाही आहे.पाण्याची समस्या काय आहे ती update करून सांगावी. व हि समस्या लवकरात लवकर सोडवावी.
@mybmc@mybmcSWM कांजुरमार्गचा सोमवारचा आठवडी बाजार अनधिकृत असेल तर चालवू कसा देता? यांना अधिकृत ठरवून परवाना देऊन आठवड्याचा बाजार मैदानात उपलब्ध करून द्यावा. जेणेकरून कांजुरवासीयांना फूटपाथचा व्यवस्थितपणे वापर होईल.
@drmmumbaicr@Central_Railway@RailMinIndia@YatriRailways प्लॅटफॉर्म तिकीट नियमाप्रमाणे काढले असतानाही, रेल्वे जर वेळेत आली नाही व त्या प्रवाशास फुकटचा भुर्दंड भरावा लागत असेल तर हि रेल्वे प्रशासनाची चूक आहे. नियम बदला तुमचे नाहि तर गाड्या वेळेवर सोडा.
@drmmumbaicr@Central_Railway@RailMinIndia@YatriRailways काही दिवसांपूर्वी एक घटना घडली, एका व्यक्तीने प्लॅटफॉर्म तिकीट काढला, रेल्वेचा नियमाप्रमाणे एक तासाच्या आत प्रवास करणे बंधनकारक आहे, त्यानंतर हे तिकीट अवैध ठरवले जाते, पण मध्य रेल्वेच्या ट्रेन नेहमीच्या scheduled पेक्षा उशीराने आली. व त्या व्यक्तीस विनाकारण भुर्दंड सोसावा लागला.
@MahaDGIPR गुटखा, दारू कंपन्यांकडून महसूल खूप मोठ्या प्रमाणात मिळतो म्हणून महाराष्ट्र सरकार थेट कारवाई करत नाही. आता गुटखा आणि सिगरेट विकताना पाकिटावर Statutory warning लिहिलेली असते. आता तंबाखू आरोग्यासाठी हानिकारक असून हे माहिती असतानाही हे timepaas म्हणून लिहीतात का?
@mybmc गेला एक आठवडा आदर्श नगर, कांजुरमार्ग -पूर्व येथील पाणीपुरवठा सुरळीत नाही आहे. त्यामुळे रोजच्या व्यवहारातील कामाला अडचण येत आहेत. आपणास विनंती आहे की पाणी कपात किंवा पाण्याचा दाब कमी असल्यास तो पूर्ववत सुरू करण्यात यावा. धन्यवाद!
🚰 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल
---
🚰 Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till 6am today.
#MumbaiRains#MyBMCUpdates