लखनऊ–कानपूर एक्सप्रेसवेवर पावसाचं पाणी साचलं म्हणून ते वाळवण्यासाठी तब्बल १० पंखे लावण्यात आले.
अशी विश्वगुरू तंत्रज्ञानाची किमया जगात कुठेही पाहायला मिळणार नाही 🫡
कमाल है भाई जेन जी का
कहांसे कौडी ढूंड लाते है । क्या क्या फंडा अपना ते है ।
गलत जनरेशन से पंगा लिया मोदीजी .
ईनके हाथोमे ब्रम्हास्र है सोशल मिडिया कहाँ तक बचोगे ।
ये पीछा नही छोड़ेंगे कितना भी दमन करलो .
रांची मध्ये नेहा बोरा हिच्यावर शाई फेकण्यात आली!
सावित्रीबाईंनी सुरुवात केली तेव्हाही एक समाज होता शेण, दगड फेकणारे..
स्त्रीच्या नशीबी बदल झालेला नाही...
बाईने अरेला का रे उत्तर दिले की cultural शॉक बसतो, मुलींना संस्कार, मर्यादा शिकवल्या जातात! नेहाचे कौतुक.. लढ पोरी.. #FightFascism
राहुल गांधी जी का 'Gen-Z' और स्टूडेंट्स के साथ इंस्टाग्राम AMA सेशन!
जब एक यूज़र ने पूछा, "Are you Batman?"
तो राहुल गांधी जी ने अपने मज़ाकिया अंदाज़ में जवाब दिया:
"Let's just say that no one has ever seen me and Batman in the same room together! 🤫"
पॉलिटिक्स में कूल और ��ज़ाकिया टोन का यह तड़का सोशल मीडिया पर खूब वायरल हो रहा है !! 🩷
ऐतिहासिक क्षण! 🔥
Rahul Gandhi यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर स्वतःच्या आघाडीच्या सरकारबाबतही भूमिका स्पष्ट केली.
एका #GenZ विद्यार्थ्याने #Instagram वर विनंती केली—
Rahul Ji, please support Jharkhand students.
त्यावर राहुल गांधींचं उत्तर—
सरकार भाजपचं असो, काँग्रेसचं असो किंवा JMMचं—माझ्यासाठी विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला गेला पाहिजे. चुका दुरुस्त करण्यासाठी नेहमीच वाव असला पाहिजे.🗿
अंधभक्तांना आणि गोदी मीडियाला वाटले होते की ते काही बोलणार नाही, त्यांच्यासाठी हा एक burnol ट्रीटमेंट 😭