'जेंव्हा सत्ता आवाज दाबू लागते तेंव्हा बोलणे हा पर्याय नसतो तर जबाबदारी असते…'
हेच अधोरेखित करणारा डॉक्टर साहेबांचा हा व्हिडिओ अत्यंत प्रेरणादायी आणि दिलासादायक आहे…जेंव्हा सत्तेतील आणि विरोधातले नेते सर्वसमान्याचा आवाज उठविण्यास अपूर्ण पडतात तेंव्हा सर्वसामान्य माणसं स्वतःच स्वतःचा आवाज बुलंद करतात, याचा हा बोलका पुरावा...!
#जनतेचाआवाज #VoiceOfPeople #Democracy #RaiseYourVoice
मुंबईत ठाकरे बंधूंना मराठा मोर्चाचा पाठिंबा जाहीर ✌️
ठाकरेंच्या हातात मुंबई शोभून दिसणार असे प्रसिद्धी पत्र काढून पाठिंबा जाहीर..
धन्यवाद मनोज जरांगे पाटील 🙏
कोस्टल रोड म्हणजे मुंबईला वेग देणारं, मुंबईकरांची प्रवासात होणारी वाताहात थांबवणारं पक्षप्रमुख, मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या दूरदृष्टीमुळे साकार झालेलं स्वप्न!
शब्द ठाकरेंचा !
मुंबईच्या विकासासाठी दिलेलं प्रत्येक वचन पूर्ण करणार!
आज शिवसेना भवन येथे मुंबईच्या भविष्यासाठी आणि मुंबईकरांच्या भल्यासाठी आखलेली उद्दिष्टये जाहिर करत, अमित ठाकरे आणि मी, मुंबईतील उमेदवारांसोबत संवाद साधला.
मुंबईकरांच्या सुखकर जीवनशैलीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.
घरच्या लेकरा बाळांचा विचार न करता समाजासाठी स्वत:च्या छाताडावर शत्रुत्व झेलणारा पिडीतांचा कैवारी आमचा संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांचे पोस्टर लावताना धनंजय भैय्या देशमुख🚩
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ह्यांच्याकडे आज निवेदनाद्वारे पुण्यातील लोकमान्य नगर पुनर्विकास प्रकरण आणि ऑप्टिक फायबर कंत्राट प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची, मागणी केली.
स्थानिक नागरिकांचा हक्क अबाधित ठेवून बिल्डर लॉबीला मिळणारा पाठिंबा मा. मुख्यमंत्री थांबवतील अशी अपेक्षा आहे.