YESSESSSSSSSS, THE BOYS DID IT!!!! 🇮🇳🥹
India Volleyball Team defeated Defending Champion Bahrain to win Bronze at AVC Men's Cup 2026
FIRST EVER MEDAL FOR INDIA, JUST WOW!! 🤩
जगातील प्रत्येक मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा सोहळा म्हणजे शिवराज्याभिषेक दिन 🚩
अखंड महाराष्ट्राच्या दैवताला मानाचा मुजरा 👑✨
#शिवराज्याभिषेकदिन
Greetings to all on Narasimha Jayanti!
May his blessings inspire us to uphold courage, righteousness, and the triumph of good over evil.
भगवान विष्णूंचा चौथा अवतार भगवान श्री नृसिंह यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!
#NarsimhaJayanti#JaiSriNarasimha#maharashtra
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचे लेखक कॉ. गोविंद पानसरे यांच्याविषयी अश्लाघ्य वक्तव्य, प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकी आणि शिवीगाळ, त्यांच्या आई आणि पत्नीविषयी घाणेरडी आणि लज्ज���स्पद भाषा वापरल्यामुळं ‘कॅन्टीन केसरी’ आमदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी राजारामपुरी (कोल्हापूर) पोलिसांची भेट घेतली. संबंधित आमदार सत्ताधारी असल्याने सरकारच्या दबावामुळं पोलिसांची इच्छा असली तरी त्यांना गुन्हा दाखल करता येत नसल्याचं यावेळी जाणवलं, परंतु या विषयाचं गांभीर्य आणि संबंधित आमदाराची यापूर्वीची पार्श्वभूमीही आम्ही पोलिसांच्या लक्षात आणून दिल्यानंतर याबाबत कायदेशीर बाबी तपासून गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं. आज रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होईल, अशी अपेक्षा आहे.
याच #कॅन्टीन_केसरी आमदाराने अनेकदा अशीच गुंडागर्दी केली आहे. सत्तेच्या आश्रयाखाली काहीही होत नसल्यानेच त्याची म���ल छत्रपती शिवाजी महाराज आणि राज्यातील लाडक्या बहिणींबद्दल घाणेरडी भाषा वापरण्यापर्यंत गेलीय. त्यामुळं संबंधित आमदाराला पाठीशी न घालता कायद्याने त्याच्या मुसक्या आवळून सरकार लाडक्या बहिणींचा आणि महापुरुषांचा सन्मान करतं, हे दाखवून द्यावं.
6⃣6⃣4⃣ international matches 🙌
3⃣4⃣,3⃣5⃣7⃣ international runs 🫡
Only cricketer to score 1⃣0⃣0⃣ international hundreds 💯
Member of #TeamIndia's ICC Men's ODI World Cup 2011 winning campaign 🏆
Wishing the legendary Sachin Tendulkar @sachin_rt a very happy birthday 🎂🥳
आज 2 एप्रिल
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या राज्याभिषेकदीनाच्या तमाम करवीर वासियांना हार्दिक शुभेच्छा..🙏💐
२ एप्रिल १८९४ साली आजच्याच दिवशी राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचे राज्यारोहण झाले व त्यांनी कोल्हापूर राज्याच्या राज्यकारभाराची संपूर्ण सूत्रे हाती घेतली.
#लोकसत्ता_अग्रलेख : 'जय' नावाचा इतिहास...
मराठ्यांचा इतिहास, त्यातही कोल्हापूर गादीची पाळेमुळे, शाहू छत्रपतींची कर्तबगारी आदी विषयांवर डॉ. जयसिंगराव पवार यांच्याइतकी अधिकारी व्यक्ती दुसरी झाली नाही...
https://t.co/OEqXVCCSC1