Only Two Times in India's History, Terrorist have been Released :
🔸1999 : Azhar Masood
Govt - BJP, NSA - Ajit Doval
🔸2026 : 6 US & Ukrainian's
Govt - BJP , NSA - Ajit Doval
Ajit Doval is Biggest Scam in the History of Independent India 💯
Only Two Times in India's History, Terrorist have been Released :
🔸1999 : Azhar Masood
Govt - BJP, NSA - Ajit Doval
🔸2026 : 6 US & Ukrainian's
Govt - BJP , NSA - Ajit Doval
Ajit Doval is Biggest Scam in the History of Independent India 💯
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी हे दोन ठिकाणी निवडून आले होते. त्यांनी नंदीग्राम या विधानसभेचा राजीनामा दिला.परिणामी तिथे आता 9 ऑक्टोबर ला पोटनिवडणुक होत आहे.आता इथून नंदीग्रामच्या भाजप उमेदवार हसिरानी रथ आहेत.यांच्या वयानुसार त्यांचा जन्म १९६६ चा आहे.
पण त्यांच्याच नोटरी केलेल्या, सही असलेल्या प्रतिज्ञापत्रात त्या १९६५ मध्ये दहावी पास झाल्याचं लिहिलं आहे.
म्हणजे जन्माच्या एक वर्ष आधीच दहावी?
आणि तरीही छाननीत हा अर्ज बिनबोभाट मंजूर झाला.
सामान्य मतदाराचं नाव एका स्पेलिंगच्या चुकीमुळे यादीतून गायब होतं. मग उमेदवाराच्या प्रतिज्ञापत्रातली इतकी उघड विसंगती आयोगाच्या नजरेतून सुटते कशी?
नियम फक्त सामान्य मतदारांसाठीच कडक आहेत का?
की सत्ताधाऱ्यांसाठी वेगळा न्याय आहे?
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारने अक्षरशः ही यंत्रणा नासवली आहे,हेच इथं स्पष्टपणे दिसून येत आहे.
🚨BREAKING : Election Commission Brutally Exposed🔥🔥
Meet Hasirani Rath, BJP's candidate from Nandigram, Bengal.
Her age puts her birth in 1966.
Her own affidavit, notarised, signed, submitted,
says she passed Class X in 1965.
One full year before she was born. 🤯
And the best part?
The Election Commission scrutinised the nomination
and approved it.
Bro, I'm just asking 😂
A poor voter gets his name deleted over one spelling mistake,
but a BJP candidate's time travel goes straight through?
Gyanesh Kumar's EC checks your Form 6 with a microscope.
BJP's affidavits get checked with closed eyes.
🤡🔥🔥
Arrested under UAPA in March 2026. Released on default bail in September 2026. NIA's chargesheet? Only immigration violations.
This is the full arc of the Myanmar Training Camp case.
Matthew VanDyke; a US mercenary and founder of Sons of Liberty International; along with 6 Ukrainian nationals, entered India on tourist visas in December 2025, crossed into Mizoram WITHOUT a Protected Area Permit, smuggled a "large consignment of drones" through Indian territory into Myanmar, and trained ethnic armed groups linked to insurgents active in India's Northeast.
NIA registered the case under Section 18 UAPA; conspiracy. Then filed chargesheet under... visa overstay. Sections 21 & 23, Immigration Act. Compoundable offences. FRRO slapped a fine of Rs 5.5 lakh on each.
That's the national security response.
When the MEA was asked why terror charges were dropped, they said it's a "legal matter."
Foreign mercenaries ran a drone-warfare training programme through Indian soil, compromised the Northeast corridor, and walked out of Tihar with their passports.
The government that jails journalists under UAPA for tweets couldn't sustain UAPA against men who physically smuggled drones across our border.
If this is Modi's "zero tolerance on national security," what exactly is the tolerance threshold?
India the Perennial Soft State
The decision to let American covert operative Matthew VanDyke and six Ukrainian drone specialists quietly leave India is more than an isolated legal reversal. It belongs to a long and uncomfortable tradition in which New Delhi invokes its tough criminal laws and then retreats when geopolitical pressure builds up.
VanDyke, a veteran of covert wars in the Middle East and Ukraine, was arrested in March alongside six military-trained Ukrainian partners. According to Indian court filings, the group belonged to a larger international network that smuggled drones into India before routing them onward to Myanmar. The National Investigation Agency initially invoked the Unlawful Activities (Prevention) Act, India’s premier anti-terrorism statute.
Then came the dramatic climbdown. After U.S. Secretary of State Marco Rubio personally raised VanDyke’s detention with New Delhi, the NIA dropped the UAPA charges. VanDyke and all six Ukrainians have now been released on bail and permitted to return home.
The episode recalls a familiar pattern. From the Bhopal gas disaster and the Purulia arms-drop affair to the Enrica Lexie Italian-marines case and Ottavio Quattrocchi’s escape in the Bofors scandal, India has repeatedly seen high-profile criminal proceedings against foreign nationals or entities diluted, abandoned or rendered inconsequential under diplomatic or strategic pressure.
Different cases, different Indian governments, but the same question endures: What makes India such a soft state that it so often fails to enforce accountability when powerful foreign interests are involved?
माजी निवडणूक आयुक्त टी एन शेषन यांनी म्हटले होते, निवडणूक आयोग भारत सरकारसाठी नाही तर भारतासाठी काम करतो.
आता तर निवडणूक आयोग - सरकार ,नाही थेट भाजपची उपशाखा झाला आहे. जिथे जिथे भाजप जिंकली तेथे मोठ्या प्रमाणावर वोट चोरी झाली.. अनेक लोकांची नावे मतदारयादीतून वगळली..
ज्या स्वायत्त शासकीय संस्था बेईमानी करतात त्याना व त्यांच्या प्रमुखांना पुढे न्युरेनबर्ग टाईप ट्रायलला उभं केलं पाहिजे.
लोकशाहीचा आधार पूर्ण प्रामाणिक निरपेक्ष पद्धतीने मतदान असतो.. याच प्रक्रियेला बाधा आणली जात असेल तर लोकशाही कशाला म्हणावे. ती फक्त नावाला ठेवली आहे..
हिटलर ज्याप्रमाणे संसदीय मार्गाने निवडणूक लढवून आला पण नंतर त्याने लोकशाही शासन पद्धतीचे दमन केले , लोकशाही नेस्तनाबूत केली.
हिटलरच्या पक्षाचे नाव National Socialist German Workers’ Party, होते..
कामगार आणि समाजवाद ह्या नावे त्याने सत्ता हस्तगत केली व नंतर पुर्ण युरोप जगभरात धुडगूस घातला..
सांगण्याचे तात्पर्य - फॅसिस्ट नाझी वा इतर कोणत्याही हुकूमशाही विचाराचे सत्ताधारी पक्ष सुरवातीला स्वतःला लोकशाहीचे तारणहार दाखवतात.. नंतर ते जे करतात तो असतो लोकशाहीचे हनन आणि देशाची बरबादी.
2014 नंतर या देशात न्यायालय, मंत्रिमंडळ, अधिकारी लोकांचे कार्यकारी मंडळ कशाप्रकारे काम करत आहे आपण बघतो..
न्यायपालिका व कार्यकारी मंडळाचे लोक घटनेत दिलेली सेक्युलरझम, समाजवाद, आदी तत्व कुठेही पाळताना दिसत नाही. उलट ते सनातनी विचाराने कार्य करतात, जणू ते भारत आणि सरकारचे नाही तर भाजप RSS चे काम करतात.. पगार मात्र भारत देशाची घेतात.
म्हणून ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक आयोगावर आता प्रश्न विचारणे भाग आहे.
The Indian Express च्या 25 सप्टेंबर 2026 रोजीच्या तपासणी अहवालानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी मागील 10 महिन्यांत किमान 14 वेळा लेखी आक्षेप नोंदवले. हे आक्षेप मतदारांची नावे जोडणे, वगळणे, पुन्हा समाविष्ट करणे, Form-6 मधील बदल आणि मतदारांच्या डेटाच्या नियंत्रणाशी संबंधित होते.
आणखी गंभीर बाब म्हणजे, अहवालानुसार दोन्ही आयुक्तांनी काही निर्णयांबाबत “unauthorised” आणि “illegal” असा आक्षेप नोंदवला होता. मतदारयादीच्या IT व्यवस्थेचे केंद्रीकरण करण्याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
SIR प्रक्रियेत 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या draft electoral rolls मधून 13 कोटींपेक्षा जास्त नावे वगळली गेल्याचे Indian Express ने नोंदवले आहे.
ही नावे अंतिमतः कायमची वगळली गेली आहेत असा अर्थ मात्र या आकड्याचा होत नाही , ही draft-roll प्रक्रिया आहे.
आता दुसरी बाजूही स्पष्ट असली पाहिजे.
निवडणूक आयोगाने या अहवालाला उत्तर देताना म्हटले आहे की अंतर्गत मतभेद आणि written observations हे संस्थात्मक decision-making चा भाग आहेत आणि गेल्या वर्षातील निर्णय पूर्ण आयोगाच्या unanimous decisions ने झाले, असा आयोगाचा दावा आहे.
म्हणूनच प्रश्न आणखी सोपा आहे!!
14 लेखी आक्षेप नेमके कशासाठी होते?
त्या आक्षेपांवर काय निर्णय झाला?
Form-6 मध्ये बदल कोणाच्या अधिकाराने झाला? मतदारांचा डेटा कुठे आणि कोणाच्या नियंत्रणाखाली आहे?
आणि 13 कोटी नावांच्या draft deletion ची संपूर्ण प्रक्रिया जनतेसमोर पारदर्शकपणे का ठेवली जाऊ नये?
निवडणूक आयोगावर विश्वास ठेवायचा असेल तर विश्वास मागून मिळत नाही तो पारदर्शक प्रक्रियेतून निर्माण होतो. आयोगाने इमानदारीने निवडणूक प्रक्रिया पार करणे त्यांचे कर्तव्य आहे. त्यासाठी ते पगार घेतात.. फुकट करत नाही काम. लोकांच्या कष्टाचा पैसा आहे..
मतदारयादी तुमची-माझी आहे.
मतदानाचा अधिकार तुमचा-माझा आहे.
म्हणून प्रश्न विचारण्याचा अधिकारही आपलाच आहे.
फॅसिझम व नाझी सारख्या सिस्टीम मध्ये प्रश्न विचारणे गुन्हा असतो लोकशाहीत नाही.
लोकशाहीत प्रश्न टाळणे म्हणजे हुकूमशाहीकडे निघाल्याची घोषणा.
@AkashLuvsUAll@TheRebel_IN Only bhakts are confident about BJP. No accountibility, no CAG report, ECI,CBI,ED,Judiciary compromised. Adani getting everything, Modi selling all PSU. Showing fake growth data. Unemployed youth.and all bjpians enjoying luxurious life, with 10000+cr in account to buy any MP,MLA
Mathew Van Dyke - a known mercenary who entered Mizoram without the requisite permit, crossed over into Myanmar, imparted weapons training to armed groups there, and then crossed back into our territory - has been sent off to America as though he were a state guest.
Mind you, America deported Indian citizens in handcuffs and military planes.
All this while, some 56-inch-chested paper tiger has been running the country - pressed hard under Trump’s thumb.
Wake up, folks - The PM is COMPROMISED.
I keep hearing that a nationwide SIR has been put in place to remove illegal Bangladeshis from the electoral rolls. OK! Now can @ECISVEEP please tell us how many illegal Bangladeshis have been found across India in SIR exercise? No answer. How many deported under Foreigners Act. No answer! Still waiting. (net net: please clean up rolls but do it with transparency and not at the cost of eligible citizens)🙏
@Tejasvi_Surya Yes old fashioned way of hindu-muslim, manusmriti thinking over scientific temprament, manuvadi in every institution....no representation to SC/ST/OBC, destroying democracy,regional parties
हा घंटा अत्यंत वाईट प्रकार, अत्यंत कर्कश्य,.अति मूर्खपणा, असली जनरेशन चुटिया प्रकार.
ह्याच्यामुळे अख्या आवाजाची वाट लागते.
हे वादनाचे साहित्य कसकाय असू शकत हे तर आपत्कालीन सूचना देण्याचं साहित्य 😑
I'd rather listen to an ambulance siren than this. This is the worst.