Name – Abhijeet Dipke
Caste – Mahar (Dalit, Sc)
abhijeet dipke का जन्म महाराष्ट्र के एक महार परिवार में हुआ, हां वही महार (Dalit) जिस में बाबा साहेब अंबेडकर जन्म लिए थे।
फिर ये दलित युवा अमेरिका से पढ़ाई किया, (बिल्कुल अम्बेडकर जी की तरफ) फिर अपनी पार्टी instagram पर ही बना दी। पार्टी हिट हो गई, करोड़ों में followers हो हुए।
एक महीना में ही मोदी मंत्रिमंडल की अभेद किला ढाह दिया और धर्मेंद्र प्रधान की इस्तीफा हो गई। रातों star ✨ बन गया।
लेकिन वो रुका नहीं, 10 oct को मुख्य चुनाव आयुक्त (chief election commissioner) के खिलाफ दिल्ली जंतर मंतर पर देशव्यापी आंदोलन बुलाया।
डर के मारे मोदी और अमित शाह कांपने लगा और abhijeet dipke को airport से ही उठा लिया। दिल्ली में 40 हजार POLICE, BSF, CRPF बुलाया। पूरी दिल्ली को छावनी में बदल दिया। एमरजेंसी जैसा माहौल बना दिया।
कुछ लोग कहते है दलित काबिल नहीं..!!🤔
लड़ाई अभी जारी है बे, देखते जाओ आगे... महार है महार.. (dalit)
एक दलित अम्बेडकर देश बदल दिया, अब हजारों दलित काबिल हो चुके है। @abhijeet_dipke@CJP_for_India
@kishorwaghaye@Shwta_rb Ai ला prompt देताना तरी बरोबर द्या की सोयीस्कर उत्तर मिळेल. अध्यक्ष ससाई यांनी पोलिस complaint केली होती ती चोरी नव्हती समिती चे लोक change करण्या साठी action होता. Ram mandir अख्या जनते साठी केवढा मोठा मुद्दा होता. जेव्हा sc चा result आला फटाके फोडले न आता ठीक आहे बस.
@kishorwaghaye@Shwta_rb कोण करेल तर FIR. तुमच्या ai ने सांगितलं मंजे झाली का? अस असत आम्ही शांत बसत नसतो. सुरेश सासाई ना माहीत आहे चांगल्यानी. तिकडे करोडो नेले एवढा मोठा मुद्दा होता किती तरी इलेक्शन लढली bjp त्यावर. चोरी वर मात्र एक शब्द नाही.#अंधभक्ति
@kishorwaghaye@Shwta_rb 😂😂😂😂
Ram mandir चंदा चोरी.. पेक्षा जास्त असेल की कमी. कोण लोक होते किती गायब झाले CCTV सापडले का. कार्यवाही केली का कोणी. दोन्ही राज्यात भाजप आहे.
@kishorwaghaye@Shwta_rb मिर्ची नाही लागत. हा काही emotional matter नाही आमच्या साठी की पैसा द्या. काय करून ठेवलं होत parking मध्ये हे सगळ्यांनी पाहिलं. ते कुणाच्या बापाची मालमत्ता नाहीच आहे. हे जे किडे आहेत ना कुंभ मेळा vs दीक्षाभूमी हे अंधभक्ति आहे. सतरंज्याच उचलायच प्रमाण आहे
@kishorwaghaye@Shwta_rb भ्रष्टाचार पण झाला महाजन च्या नावावर. तरी अजुन पैसाच पाहिजे. भंडारा जिल्ह्यातल्या कोणत्या भाजप च्या कार्यकर्त्यांना त्यातुन कवडी तरी भेटणार आहे का. आणि दीक्षाभूमी चा हेवा पैसा मध्ये करत असाल आता धम्मचक्र प्रवर्तन दिनी जेवढ्या पुस्तक विकतील त्याचा हेवा करा....
@kishorwaghaye@Shwta_rb तुम्ही किती जळता बाबासाहेब आणि दीक्षाभूमी ला हे दिसत आहे. पैसाच हेवा करणं चालू आहे. तो पैसा एकदा येतो वर्षभर वापरत आणला जातो. कुंभ मेळा कधी पासून सरकारी कार्यक्रम झाला. तो साधु संताचा get together program आहे तर एवढी झाडे कापली. (Continue .....)
@kishorwaghaye@Shwta_rb तुम्हाला शेती बद्दल किती ज्ञान आहे हे समजलं. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना विचारा खताचे रेट. दीक्षाभूमी च्या पैश्याचा हेवा करावा लागत आहे. Pmcares fund. आज तर swiss parliament मध्ये आहेत paw paw काळा पैसाच आणत असतील. #andhbhkt
@kishorwaghaye@Shwta_rb म्हणुन म्हटलं होतं fertilizer च्या bag चे रेट पण comapre करा. 2014 मध्ये 800 ची बॅग आता 2200 ला आहे. Hikes percentage compare करून सांगा बरं आता. शेतकऱ्यांच्या मुद्दा वर तरी खोट नका बोलू. जे किसान मोर्चा मध्ये शहीद झाले त्यांची पण तुम्हाला जाणीव नाही. ही आहे खरी अंधभक्ति
@kishorwaghaye@Shwta_rb शेतकऱ्यांना 12000 नवतेच पाहिजे त्यांना msp पाहिजे. 2012 मध्ये धानाचे रेट आणि आताचे बघा. Compare करून बघा 20:20:0:13 च्या बाग च रेट सोबत. न दीक्षाभूमी ही काही पैसे कमावण्यासाठी नाही उभारली होती. त्याच्या इतिहास तर अंगावर काटे आणते तुम्हाला नाही समजणार ते.
@kishorwaghaye@Shwta_rb अच्छा... आता दीक्षाभूमी वर. तुमची मानसिकता आणि शिक्षण लक्षात घेता कळते की तुमची जाम जळते बाबासाहेब आणि त्यांचे अनुयायी तसेच त्यांचे symbols असलं की. तुमच्या सगळ्यांच्या whatsapp group वर हा narrative चालत असेल कारण हे सध्या trend करण्याचा प्रयत्न करत आहेत अंदभक्त
@kishorwaghaye@Shwta_rb ECI चे उत्तर पण भाजप देत आहे हे जनतेला दिसत आहे. पैसा वाटप न करता शेतकऱ्यांना दिले असते तर कोणी बोलला नसता. नेमकं तुम्हाला म्हणायचं काय आणि काय उद्देश आहे हे दिसत आहे. सगळ पिक्चर क्लिअर असताना पण तुम्ही अंधभक्ति मधेच असाल तर लहान लहान पोरं टिंगल उडवतील एक दिवस.