@YuvrajSambhaji@ZeeStudios_@zeemarathi राजे तुम्ही पुढे व्हा.. श्रीछत्रपती शिवाजी महाराजांना मनापासून मानणारी त्यांची रयत तुमच्या सोबत आहे.
आणि जे आज तुमच्या विरोधात बोलत आहेत ही तीच मराठी माणस आहेत ज्यांनी #स्वराज्याच्या विरोधात औरंगजेबला मदत केली होती..
@ZeeStudios_ चा जाहीर निषेध..😡
@chuahansunny1@Mudhojiraje मिर्झाराजे जयसिंग और उदयभान सिंह राठौर यह लोग कौन थे और किसकी नौकरी करते थे.. और इन्हें चतुराई से किसने हराया था जवाब देना. आपको मुगलों की परछाई अच्छी लगती है मराठों की नहीं.