सुमित भाऊ मोरे यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला की *माझ्या आई ला रक्ताची गरज आहे*. तेव्हा त्यांनी कोणत्याही गोष्टीचा विलंब न करता ताबडतोब रुग्णालयात धाव घेतली व आपली जबाबदारी पार पाडली. समाजकार्य करताना प्रत्येक वेळी पैशाची गरज नसते तर त्यासाठी मन ही मोठं असावं लागतं हे
होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांसह जगावर आलेल्या कोरोनारूपी संकटाचे दहन होवो आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद, समृद्धी, उत्तम आरोग्य व शांती नांदो...
सर्वांना होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!
#HappyHoli2021#Tigergroup_MaharashtraraRajy_Bandra