They wanted to frame AryanKhan in drugs case, instead they themselves are getting framed in corruption case.🙄
Rs 25 crore was demanded by NCB, Gosavi & Sam Desouza to release ShahrukhKhan's son Aryan Khan in Cruise drug case. #NCBExtortionExposed
Women are the strength of India - its foundation, its present, and its future.
You belong to no one but yourself.
Be loud. Be proud. Fight for your space.
Smash the patriarchy!
#ChhatronKiGoonj
अमीर खान ने तीसरी शादी भी हिन्दू लड़की से की तो बजरंग दल सड़क पर विरोध प्रदर्शन कर रहा,
राजस्थान में 13 साल की हिंदू बेटी का 4 दिन तक 32 लोग बलात्कार करते रहे इस अपराध का विरोध करने कोई हिंदू संगठन सड़क पर नहीं उतरा।
अनपढ़ गंवार जाहिल है इसलिए कायर बुजदिल है।
१२ वर्षे सत्ता, हजारो घोषणा आणि कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती... पण रोजगार कुठे? १५ लाख कुठे? शेतकऱ्यांचा हमीभाव कुठे? स्मार्ट सिटी कुठे? जनतेला आश्वासनांचे स्वप्न दाखवले गेले, पण वास्तवात महागाई, बेरोजगारी आणि निराशाच पदरी पडली.
#12YearsOfJumlas
The visionary economic reforms initiated by PM Shri @narendramodi Ji continue to fuel economic prosperity, making India the fastest-growing major economy in the world.
India's growth at 7.7%, surpassing every major economy, at a time when the world is grappling with economic crisis, evidences the strength that our economy has acquired in the last 12 years. Whether it is the pandemic or war, it is the farsighted policies of Modi Ji that are sailing the nation safely through every challenge.
Addressing the Yogasana World Championship in Ahmedabad. Yoga is India's timeless gift to humanity! Uniting mind, body and spirit, it inspires a healthier, more harmonious world.
@yogasanabharat@worldyogasana https://t.co/wEFbJoWTn9
पेट्रोल-डिझेल दरवाढ, वाढती महागाई आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारविरोधात मुंबईत तीव्र आंदोलन पुकारले.
इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून महागाईने जनतेचे जगणे कठीण केले आहे. जनतेच्या प्रश्नांवर उत्तर देण्यात अपयशी ठरलेल्या सरकार विरोधातील हा जनआक्रोश येणाऱ्या काळात अधिक तीव्र होणार, हे निश्चित.
#PetrolDieselPriceHike #महागाई #जनआक्रोश #MumbaiProtest #INCMaharashtra
लडाखमधील तरुणांनी मला सांगितले की आपल्या लडाखच्या सुंदर मातृभूमीला जणू एका पोलीसीराज्यात बदलले गेले आहे.
त्यांचा आवाज दाबला जात आहे, लोकशाही हक्कांवर गदा येत आहे आणि त्याची जमीन व त्यांचे सुंदर पर्यावरण मोठ्या उद्योगपतींच्या हाती दिले जात आहे.