बोललं तर आवडत नाही, झोडलं तर राग येतो अशी स्थिती महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांची आहे. हम करे सो कायदा अशा न्यायाने सत्ताधारी वागत आहेत. यांच्या शहाणपणावर मला अनेकदा शंका येते. अधिकारी तर फक्त थुंकी झेलायला ठेवलेयत. कुण्या शहाण्याने यांना घाटात उद्घाटनाचा स्टेज बांधायला सांगितला त्याचा जोड्याने सत्कार करायला हवा. कार्यक्रम खालापूर च्या फूड मॉल ला करून तुम्हाला लाँग ड्राइव्ह करून उद्घाटन करता आलं असतं. इतक्या उन्हात लाखो गाड्यांना कोंडीत अडकवून काय मिळवलं? कित्येक गाड्या तापल्यामुळे बंद पडल्या आहेत. त्यांना मदत करण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही. तुमच्या नालायकपणामुळे या गाड्या बंद पडल्या आहेत, लोकांना त्रास झाला आहे. एखाद्या कार्यक्रमाचं ही आपत्तीत रूपांतर करणाऱ्या शासनाच्या संवेदनशीलतेबाबत मला शंका आहे.
* ज्या ट्रोल्स ना तुम्ही आता कामाला लावणार आहात, त्या ट्रोल्स ना ही माझं सांगणं आहे, चुकीच्या गोष्टींची सुपारी घेताना रेट दहापट वाढवून घ्या. स्वस्तात काम करू नका. #MumbaiPuneHighway #Traffic #MissingLink
शहरे अक्षरशः जिवंत नरक बनत चालली आहेत…
मी काँग्रेसचा आहे म्हणून तुम्ही याकडे राजकारणाच्या चष्म्यातून पाहाल, हे मला माहित आहे. पण एकदा स्वतःभोवती बघा ..
तापमान वाढतंय, काँक्रिट वाढतंय, झाडं गायब होतायत, आणि माणूस मात्र भाजतोय.
आज शहरात राहताना AC ही गरज झाली आहे, लक्झरी नाही. रस्ते रुंद झाले, इमारती उंच झाल्या… पण सावली कुठे गेली? श्वास घ्यायला हवा कुठे आहे?
हा फक्त राजकीय मुद्दा नाही
हा आपल्या जगण्याचा प्रश्न आहे.
विकास म्हणजे फक्त काँक्रिट नाही.
विकास म्हणजे माणसाला जगता येईल अशी शहरं.
आज नाही बोललो, तर उद्या उशीर होईल.
1st टाइम थ्रेड लिहत आहे व्यकरणातील खूप चुका असतील समजून घ्या
थ्रेड खूप मोठा आहे पण वेळ देऊन नक्की वाचा 🙏
खडका वरील वृक्ष लागवड. सगळ्यांना हसूच येईल खडका वरील वृक्ष लागवड हा शब्द ऐकून पण खरंच आम्ही खडका वर झाडे लावली आहेत ती सुद्धा थोडीतीडकी नाही तर तब्बल 250 झाडे आहेत
@wankhedeprafull हा रोड होणे अशक्य आहे असे माझा भाऊ म्हणाला, बऱ्याच नेत्यांनी आंदोलन केले, स्थानिक लोकांनी तेथील midc मधील दररोज जानायेण्याऱ्यानी पण जैसे थे परिसथिती.
कोल्हापूरमधील रस्ते विकास प्रस्तावास मात्र अजिबात विरोध केला नाही. कोल्हापूरमधील रस्ते विकास पूर्ण करुन घेतला.
सांगलीचे लोकप्रतिनिधी सांगलीच्या विकासासाठी काहीही आवाज उठवत नाहीत.
#माणुसकी ❤️😍
केनियाचा जगप्रसिद्ध धावपटु #अबेल_मुताई ॲालेम्पिक स्पर्धेत शेवटच्या राउंड मधे धावतांना अंतिम रेषेपासुन फक्त काही मीटर दूर होता त्याचे सर्व प्रतिस्पर्धी मागे होते, अबेलने सुवर्ण पदक जिंकल्यातच जमा होते, सर्व प्रेक्षक त्याच्या नावांचा जल्लोष करीत होते
@KamikshaP @itssid91@joshi_rutwik @p_s_a_n_t_o_s_h मराठी मध्ये माहिती भरायला हवी, कारण पश्चिम महाराष्ट्र मधील सांगली कोल्हापूरचा फेमस पाककृती आहे. इकडे चिरमुरे या नावानेच प्रसिद्ध आहे, बाकी दुसऱ्या राज्याच्या तुलनेत हिंदी भाषेत मुरमुरे म्हणणार.
@itssid91@joshi_rutwik @KamikshaP @p_s_a_n_t_o_s_h भडंग किंवा चिवडा असे म्हणतात त्याला,
आणि जो कच्चामाल लागतो त्याला चिरमुरे असे म्हणतात.
https://t.co/7DfTuGvuL0
कुरुंदकर का वाचावे? 📌
कुरुंदकर आपल्याला विचार देतात का? नाही. कुरुंदकर कोणताही विचार देत नाहीत! विचार कसा करावा हे मात्र त्यांची लेखणी नक्कीच शिकवते.
आधी 'जागर' आणि आता नुकताच वाचून संपलेलं 'शिवरात्र'मध्ये त्यांनी भारतातील स्वतःस श्रेष्ठ समजणाऱ्या दोन धर्माची
१/११
#पावसाला माहीत सुद्धा नसतं मातीतून काय उगवणार तो फक्त मनसोक्त कोसळून जातो आयुष्य असचं जगावं काय होणार,#कसं होणार, कधी होणार हे न पाहताच मनसोक्त जगावं......जगदंब🙏🏻🚩🚩 #🙏
16,000 tonnes of Grape export,GI tagged turmeric trade,Huge Kishmish market,Dragon fruit export, @BSEIndia Commodity segment turmeric.
All this is happening without any Air connectivity.
Imagine the trade after having Airport in Sangli itself.
Plz Approve Airport for Sangli🙏