पर्यावरणाचे संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे. हाच संदेश देण्यासाठी वसुंधरा दिन आपण पाळतो. चला, समृद्ध आज आणि उद्यासाठी पर्यावरण जपूया!
#WorldEarthDay2022
ज्येष्ठ समाजसेविका आणि हजारो अनाथ मुलांची माय, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावणारी आहे. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत समाजकार्याचा एक वेगळा वस्तूपाठ त्यांनी घालून दिला. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो.🙏💐
भावपूर्ण श्रद्धांजली!