2,75,000 जागा रिक्त असताना वारंवार घोषणा करूनही साध्या 75,000 जागा या सरकारला भरता येत नाहीत का ? बेरोजगारीच प्रमाण वाढत चाललं आहे.गेली वर्षानुव��्ष adv च्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संयमाचा बांध फुटत चालला आहे.
@mieknathshinde @Dev_Fadnavis
@atullondhe
बारावी+पदवीधारकांना #JE ( कनिष्ठ अभियंता) साठी पात्र करावे
महाराष्ट्र १९९८ च्या कालबाह्य GR नुसार पदविका, पदविका+पदवी पात्र आहे, पण बारावी+पदवी करणारे अपात्र, त्यामुळे संधीची समानता देणे गरजेचे आहे.
१२वी + पदवीधारकांना देखील पात्र करावे..
@Dev_Fadnavis@mieknathshinde@NCPspeaks
नवीन सेवा नियम बनविण्यासाठी सन २०१९ ला @degree_holders ने आंदोलन केले.४ वर्ष उलटले,अजून त्याचा अहवाल प्रसिद्ध केला नाही.सन १९७० च्या सेवानियमला ५० वर्ष होऊन गेले.सरकार जनतेवरील अन्याय दूर करण्यासाठी काम करते की फक्त सत्तेसाठी?
#Allow_BE_For_JE@Dev_Fadnavis@mieknathshinde
@CMOMaharashtra सेवाप्रवेश नियम बद्दल घेत असलेले पाऊल सराहणीय आहे.आम्ही त्याचे स्वागत करतो.👏 लवकरात लवकर #PWD व #WRD मधील अभियांत्रिकी संवर्गाचे सुधारित सेवाप्रवेश नियम प्रसिद्ध करावे.कोणावरही अन्याय न करता बारावी करून पदवी घेतलेल्या अभियंत्यांना न्याय द्यावा.कोणत्याही (१/२)
सरकारच्या तुघलकी नियमाचे आदर्श उदाहरण म्हणजेच कनिष्ठ अभियंता (JE) वर्ग २ अधिकारी.
तुमचा डिप्लोमा,डिप्लोमा+पदवी झाली असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र पण, तुमची १२ वी + पदवी झाली असेल ��र मात्र तुम्ही अपात्र.
हा नियम तातडीने बदला आणि गोरगरीब मुलांना न्याय द्या.
#Allow_BE_For_JE
१२+पदवी धारक न्यायासा��ी सुप्रीम कोर्ट मध्ये लढत आहे.यानंतर कोणत्याही परिस्थितीत #JE ची पदभरती १२+पदवी धारक ना वगळून घेऊ नये.अन्यथा न्यायालयीन लढाई सोबतच रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नसेल.योग्य निर्णय लवकर घ्या.
#Allow_BE_For_JE
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@bharanemamaNCP
काळानुसार शासन आदेश बदलायला हवेत. कनिष्ठ अभियंता साठी डिप्लोमा धारक विद्यार्थीच असावेत असा जुना शासन आदेश आजच्या काळात डिग्री धारकांच्या शिक्षणाचे अवमूल्यन करणारा आहे. बारावी नंतर डिग्री घेणारे अभियंते कनिष्ठ अभियंता पदासाठी पात्र नाहीत हे शिक्षणाचे अवमूल्यन आहे. #Allow_BE_For_JE
सरकार ला १९९८ च्या जुनाट,कालबाह्य GR मध्ये बदल करण्याचा अधिकार आहे व नवीन नियम तयार करून १२+पदवी धारक ना सामावून घेण्याचा अधिकार आहे.मग सरकार मुद्दाम हा मुद्दा का पेटवत ठेवते?का एकदाचा सोक्षमोक्ष लावत नाही?
#Allow_BE_For_JE@Dev_Fadnavis@mieknathshinde@Deepakk75058621
सरकारच्या तुघलकी नियमाचे आदर्श उदाहरण... कनिष्ठ अभियंता (JE) वर्ग २ अधिकारी तुमचा डिप्लोमा, डिप्लोमा + पदवी झाली असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र पण तुमची १२ वी + पदवी झाली असेल तर अपात्र #Allow_BE_For_JE@Deepakk75058621@Dev_Fadnavis तातडीने नियम बदला
१२+पदवी धारक स्वतच्या न्यायासाठी सुप्रीम कोर्ट मध्ये लढत आहे.यानंतर कोणत्याही परिस्थितीत #JE ची पदभरती १२+पदव�� धारक ना वगळून घेऊ नये.अन्यथा न्यायालयीन लढाई सोबतच रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नसेल.योग्य निर्णय लवकर घ्या.
#Allow_BE_For_JE
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
१९९८ सालाची परिस्थिती वेगळी होती व २५ वर्षांनंतर आज परिस्थिती मध्ये जमीन अस्मान चा फरक आहे.तो १९९८ चा #JE साठीचा GR आता अन्यायकारक बनला आहे.त्याला बदलून सर्वसमावेशक GR आणणे आवश्यक आहे.अन्याय सहन करणाऱ्या जनतेला न्याय देणे ��रकार चे कर्तव्य आहे.
#Allow_BE_For_JE
@Dev_Fadnavis
१२ वी करून पदवी केलेले अभियंते हे दुसऱ्याच्या अधिकारावर कधीच गदा आणत नाहीत.ते फक्त स्वतःच्या हक्कासाठी लढतात.उच्च शिक्षित अभियंत्याला साधी परीक्षा देण्याची संधी मिळू शकत नाही.कुठे नेतोय आपण महाराष्ट्र.उच्च शिक्षण घेणे गुन्हा झाला आहे महाराष्ट्रात.(१/२)
२१/०६/२०१९रोजी सार���वजनिक बांधकाम विभागाने सेवा प्रवेश नियम बदलासंदर्भात समितीती नेमली होती जीचा रिपोर्ट १५दिवसात येणे बंधनकारक असताना देखील आजुन पर्यंत नवीन सेवा प्रवेश सार्वजानिक बांधकाम विभागाने तयार केलेले नाहीत
@mieknathshinde
@degree_holders
@BaliramDoley
#Allow_BE_For_JE