@khadseraksha@YuvrajSambhaji ताई हीच सद्य परिस्थिती, महाराष्ट्रातील ३५२ विद्यार्थ्यांची आहे,२०१७,आणि२०१८वर्षाचे Apprentice Certificate दिल्ली��रून आले नसल्यामुळे महावितरण कंपनीने आम्हाला नियुक्ती पासून HOLD वर ठेवले आहेत.कृपया तुम्ही 352 विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणार हिच अपेक्षा
Respected sir,
We have selected candidate's in Maharashtra for the post of Sub-Station Assistant but MSEDCL company did not join us , As do not have NAC(National Apprentship certificate).It is our humble request that you give us the certificate as soon as possible.
@NANA_PATOLEनमस्कार sir ,महावितरण कंपनीमध्ये उपकेंद्र सहाय्यक या पदाकरिता जाहिरात 05/2019 निवड झाली आहे. आम्ही अप्रेंट्शिप(NAC) परीक्षा उतीर्ण आहे.आण�� आमच्याकडे उतीर्ण झाल्याचे गुणपत्रक ही आहे. या आधारे आम्हास महावितरण मध्ये सामावून घ्यावे
@abpmajhatv न्याय द्या. 352 विद्यार्थ्यांची महावितरण कंपनीमध्ये उपकेंद्र सहाय्यक पदी नियुक्ती झाली परंतु दिल्ली NCVT बोर्ड येथून APPRENTICE CERTIFICATE आले नसल्यामुळे ,कंपनीने आमची JOINING थांबवली आहे तरी marksheet (provisional certificate) वर नियुक्त्या द्याव्यात, ही विनंती.
@DrMNPandeyMP@narendramodi हम ITI महाराष्ट्र के छात्र है हमारा selection MSEDCL मे उपकेंद्र सहायक पद क लिये हुआ है. परंतु हमारे पास NAC प्रमाणपत्र न होने के कारण हमे नियुक्त न करते हुवे hold पर रखा गया है. सर हम आपसे आशा करते है की आप हम सब छात्रो को NAC प्रमाणपत्र जलद से जलद प्राप्त होने मे मदत करेंगे।
@NANA_PATOLE नमस्कार,महावितरण05/2019निवड झाली आहे.आम्ही(NAC)परीक्षा उत्तीर्ण आहे. आमच्याकडे उतीर्ण झाल्याचे गुणपत्रक ही आहे.या आधारे आम्हास महावितरण मध्ये सामावून घ्यावे.तसेच NCTVT नवी दिल्ली/मुंबई यांनी पत्रा द्वारे कळवले आहे.तरीउमेदवार��ंच्या हितार्थ योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.ही विनंती
@NANA_PATOLE नमस्कार sir ,महावितरण कंपनीमध्ये उपकेंद्र सहाय्यक या पदाकरिता जाहिरात 05/2019 निवड झाली आहे. आम्ही अप��रेंट्शिप(NAC) परीक्षा उत्तीर्ण आणि आमच्याकडे उतीर्ण झाल्याचे गुणपत्रक ही आहे. या आधारे आम्हास महावितरण मध्ये सामावून घ्यावे, ही कळकळीची विनंती.
@prajaktdada न्याय द्या. 352 विद्यार्थ्यांची महावितरण कंपनीमध्ये उपकेंद्र सहाय्यक पदी नियुक्ती झाली परंतु दिल्ली NCVT बोर्ड येथून APPRENTICE CERTIFICATE आले नसल्यामुळे ,कंपनीने आमची JOINING थांबवली आहे तरीundertaking वर नियुक्त्या द्याव्यात, ही विनंती.
@SanjaykakaPati1 कौशल विकास और उद्यमशीलता मंत्रालय, नवी दिल्ली, या कार्यालयाकडून (NAC) certificate साल 2017 , 2018 अद्याप प्राप्त झालेली नाही. या प्रमाणात अभावी आमची महावितरण मधील नियुक्ती थांबली आहे.
सदर NAC प्रमाणपत्र आम्हांस लवकरात लवकर मिळावे.
@SanjaykakaPati1@NilappaG मा, मंत्री महोदय ,
आम्ही बेरोजगार युवक आज तुम्हाला मोठया आशेने मेसेज करत आहोत की,महावितरण मधील उपकेंद्र सहाय्यक पदाची भरती(NCTVT नवी दिल्ली)याच्याकडुन देण्यात येणारे NAC Certificate नसल्यामुळे नियुक्ती होल्ड केली आहे तरी आपण यात लक्ष देऊन आम्हाला प्रमाणपत्र मिळवुन दयावे ही विनंती
@SanjaykakaPati1@shambhurajdesai महावितरण मधील उपकेंद्र सह्ययक पद भरती ही NAC दिल्ली DGT कार्यालयाचे प्रमाणपत्र नसल्याअभावी 2 महिने झाले रखडली आहे ,तरी आपण साहेब य���त लक्ष घालून NAC प्रमाणपत्र लवकर मिळवण्यासाठी आम्हास सहकार्य कराल , ही अपेक्षा आम्ही बेरोजगार युवक आज करत आहे.