आजच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी लोकशाही वृत्तवाहिनी बरोबर संवाद साधताना मी व माझी लेक कु. संस्कृती देसाई.
यावेळी वृत्तवाहिनी प्रतिनिधी यांनी संस्कृती बरोबर बाळासाहेब, शिवसेना आणि तिच्या बद्दल जाणून घेतले
#संस्कृती#साहेब#स्मृतिदिन#१७नोव्हेंबर#BalasahebThackeray
आजचा दिवस त्यांचा जरी असला तरी उद्याचा दिवस आपला असेल! गद्दारीतून महाराष्ट्र काहीच शिकला नाही आणि मराठीचे लचके असेच तोडले जाणार. छत्रपती संभाजी महाराज आपल्याच लोकांच्या गद्दारीमुळे पकडले गेले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी जिंकलेले सर्व काही मुघलांच्या (1/n)
Earlier today, following the instructions of our Hon'ble Party President Shri Uddhav Thackeray Saheb I have written to the Honourable Speaker of the Lok Sabha, Shri Om Birla ji:
या ताई स्वतःला पत्रकार म्हणवतात.. म्हणजे आहेतही म्हणा..
प्रत्यक्षात पत्रकार तटस्थ असतात.. त्यांना कोणत्याही पक्षाशी काहीही देणंघेणं नसत..
मात्र या ताईंकडे पाहिल तर आजघडीला शिवसेना UBT च्या कोणत्याही नेत्यांपेक्षा जास्त त्रास यांनाच झालाय.. अगदी संजय राऊतांपेक्षाही..
😂😂😂
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित हिरक महोत्सवात सहभागी व्हा आणि या ऐ���िहासिक क्षणाचे साक्षीदार बना.
दिनांक: शुक्रवार, १९ जून २०२६ वेळ: सायं. ५.३० वा.
स्थळ: श्री षण्मुखानंद चंद्रशेखर सरस्वती सभागृह, सायन (पूर्व), मुंबई. (प्रवेश सर्वांसाठी)
ऑपरेशन करायला टायगरला दात तर हवे... देशापुढील अनेक समस्यांबद्दल बोलणे सोडून गोदी मिडिया फक्त दात नसलेल्या तथाकथित वाघ म्हणवून घेणाऱ्यांबद्दल चर्चा करत आहे... लोकशाहीवर होणारा हल्ला हा अधिक गंभीर विषय आहे!!!
आज माध्यमांसोबत सद्य राजकीय ��रिस्थिती आणि मिडियामध्ये होणाऱ्या वृत्तांकनासंदर्भात शिर्डी येथे साधलेला संवाद
- खासदार अरविंद सावंत
नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
Where has the country been led to by this regime?
Now having the air force to deliver and protect entrance exam papers is not what a country with a system that is “vikasit” needs to do.
And when the education system, fuel, inflation control is at its worst, those that need to run the government are busy in dirty politics.
आमचे सहकारी खासदार श्र��. राजाभाऊ वाजे यांचे वडील सन्माननीय श्री. प्रकाश वाजे यांनी सांगितले आहे ठाण्याहून येणाऱ्या "ऑफर्स" बद्दल! लोकशाहीची कशी थट्टा केली जात आहे ते स्पष्ट होतंय या संवादातून... राजाभाऊ आणि कुटुंबाचा अभिमान आहे की त्यांनी ह्या "ऑफर्स" नाकारल्या आणि निष्ठेचा मार्ग अवलंबला!
गद्दारांनो पहा, ह्याला म्हणतात निष्ठा... हे आहेत वंदनीय हिंदुहृ��यसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे विचार!
- खासदार अरविंद सावंत
नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
शिवसेना फुटली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आप, तृणमुल हे देखील पक्ष फुटले. सगळ्यामध्ये कॉमन शोधा, भाजपची सत्तापिपासू पाशवी महत्त्वाकांक्षा!
कुठल्याही पक्षाचा काहीच दोष नाही, दोषी फक्त भाजपचं आहे, त्यांना जनतेच्या बाजुने बोलणारे कोणीही नकोत!