*बहुजन समाज पार्टी मुंबई प्रदेश*
🐘🐘🐘🐘🐘🐘🐘
बहुजन समाज पार्टी मुंबई प्रदेश च्या वतीने बहुजन बचाव.. संविधान बचाव. राज्य स्तरीय संविधान रॅलीचे दीक्षाभूमी ते चैत्यभूमी येथे बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त मुंबई धारावी या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला